भारतानं पाठवलेले लसणाचे ४२ ट्रक पाकिस्तानातून माघारी
भारतातून पाकिस्तानात विक्रीसाठी पाठवण्यात आलेले लसणाचे तब्बल ४२ ट्रक पाकनं माघारी धाडलेत.
May 5, 2016, 04:16 PM ISTशिर्डी येथे चक्क हॉटेलमध्ये ट्रक घुसला
Apr 5, 2016, 01:59 PM IST18 चाकी ट्रक घेऊन दरोडा
चाळीसगाव रोडवर धुळे शहराजवळ दरोड्याच्या इराद्याने जाणा-या आठ जणांच्या टोळक्याला मोहाडी पोलीसांनी शिताफीने पकडले आहे.
Apr 2, 2016, 05:15 PM ISTमुंबई-गोवा हायवेवर ट्रकला अपघात, तीन जण ठार
मुंबई-गोवा हायवेवर ट्रकला अपघात, तीन जण ठार
Mar 18, 2016, 10:24 AM ISTबुलडाण्यात दोन विद्यार्थ्यांना ट्रकने उडविले, दोघांचा मृत्यू
Mar 1, 2016, 09:16 AM ISTबारामती : चिमुकल्याला ट्रक खाली ढकलून हत्या
चिमुकल्याला ट्रक खाली ढकलून हत्या
Feb 22, 2016, 08:35 PM ISTबंगळुरु येथील अपघातात १३ भाविक ठार
मदानायाकनहल्ली येथे झालेल्या ट्रक अपघातात १३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. स्टील घेऊन जाणारा ट्रक भाविकांच्या वाहनावर पलटी झाल्याने हा अपघात आज पहाटे झाला.
Feb 19, 2016, 03:43 PM ISTशीतपेयाचा ट्रक उलटला, लोकांनी बाटल्या पळवल्या
शीतपेयाचा ट्रक उलटला, लोकांनी बाटल्या पळवल्या
Feb 13, 2016, 11:00 PM ISTक्रॉसिंग गेटवर रेल्वेने ट्रॅकला असं उडवलं
एक वेगवान रेल्वे या ट्रकचे दोन तुकडे करून निघून गेली.
Feb 1, 2016, 06:36 PM ISTबुलडाणा : भीषण अपघातात ३ भाविकांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2016, 05:51 PM ISTयवतमाळमध्ये कार आणि ट्रकमध्ये अपघात, दोन जण ठार
यवतमाळमध्ये कार आणि ट्रकमध्ये अपघात, दोन जण ठार
Jan 9, 2016, 01:00 PM ISTट्रकची एसटीला भयंकर धडक; मुंबई - गोवा महामार्गावर खोळंबा
रत्नागिरीतल्या निवळीजवळ कोळशाच्या ट्रकनं एसटीला दिलेल्या धडकेमुळे भीषण अपघात झालाय. या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय.
Dec 9, 2015, 01:39 PM ISTमद्यधुंद ट्रक चालकाने लोकांच्या अंगावर घातला ट्रक
हिंगोली-अकोला बायपास रोडवर मद्यधुंद ट्रक चालकाने लोकांच्या अंगावर ट्रक घालून लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला.
Dec 3, 2015, 09:56 PM ISTवाळू माफियांनी तहसिलदाराच्या अंगावर घातला ट्रक
वाळू माफियांनी तहसिलदाराच्या अंगावर घातला ट्रक
Oct 10, 2015, 12:18 PM ISTवाळू माफियांनी तहसिलदाराच्या अंगावर घातला ट्रक
जिल्ह्यात वाळू माफियांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. वाळू चोरी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यावर पुन्हा एकदा प्राणघातक हल्ला करण्यात आलाय.
Oct 10, 2015, 09:24 AM IST