truck

चंद्रपूर | भाजप नेते ऐहकेशाम अली गोत्यात

चंद्रपूर | भाजप नेते ऐहकेशाम अली गोत्यात

Oct 30, 2017, 04:17 PM IST

'वाहनं पाठवण्यासाठी जलवाहतूक वापरण्याचा विचार'

बांगलादेश व भारतदरम्यान झालेल्या महत्वपूर्ण करारा अंतर्गत आज १८५ ट्रक पहिल्यांदाच जलमार्गाने बांगलादेशला रवाना करण्यात आले.  

Oct 28, 2017, 09:46 PM IST

देशात आज, उद्या ९३ लाख ट्रक, ५० लाख बस धावणार नाहीत

 ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस (एआयएमटीसी) च्या आवाहनानंतर रविवारी रात्री १२ वाजता हा स्ट्राइक सुरु झाला.

Oct 9, 2017, 09:55 AM IST

ट्रकच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास  राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला.

Oct 6, 2017, 03:01 PM IST

राज ठाकरे ट्रकवरून करणार भाषण

एल्फिन्स्टन दुर्घटनेचा निषेध म्हणून राज मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट मुख्यालय असा मोर्चा काढला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चावर राज ठाकरे ठाम आहेत.

Oct 5, 2017, 11:25 AM IST

पुणे-सातारा रोडवर एसटी-ट्रक आणि मारुतीचा अपघात

पुणे सातारा रोडवर शिंदेवाडी जवळ अपघात झाला आहे. एसटी बस, ट्रक आणि मारुती कारमध्ये हा अपघात झाला.

Aug 27, 2017, 04:44 PM IST

गुजरातमध्ये अपघात, महाराष्ट्रातील ११ जण ठार

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपला झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील ११ जण ठार झाले आहेत. हा अपघात गुजरातमधील अहमदाबाद येथे धंधुका बरवाला रस्त्यावर झाला. 

Aug 27, 2017, 09:36 AM IST

डॉ.अनुराधा पंतुलवार यांचा मृत्यू

डॉ.अनुराधा पंतुलवार यांचा मृत्यू

Jul 27, 2017, 11:52 AM IST

अवैध वाळू उपसा करणारे सहा ट्रक पकडले

अवैध वाळू उपसा करणारे सहा ट्रक पकडले

May 26, 2017, 08:23 PM IST

ट्रकला अपघात, जखमींना सोडून बघ्यांचा आंब्यावर ताव

ट्रकला अपघात, जखमींना सोडून बघ्यांचा आंब्यावर ताव

May 11, 2017, 10:44 PM IST

ट्रकला अपघात, जखमींना सोडून बघ्यांचा आंब्यावर ताव

माणूस किती असंवेदनशील होत चाललाय त्याचंच एक उदाहरण शिर्डीत समोर आलंय.

May 11, 2017, 06:13 PM IST