truck

माल वाहतूकदारांचा आज चक्का जाम

माल वाहतूकदारांचा आज चक्का जाम

Oct 1, 2015, 10:45 AM IST

औरंगाबादमध्ये २ ट्रकची टक्कर होऊन भीषण अपघात, ४ ठार

शहरातील अंजिठा पोलीस स्टेशनसमोर दोन ट्रकची समोरासमोर टक्कर झाल्यानंतर ट्रकनं पेट घेतल्यामुळं ४ जण ठार झाले आहेत. आज सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील ही घटना आहे.

Jul 16, 2015, 01:04 PM IST

VIDEO : जवान होते म्हणून... वाचला 'त्याचा' जीव!

एखाद्या चित्रपटात शोभावं असं दृश्य अहमदनगर जिह्ल्यातल्या राहुरीमध्ये पाहायला मिळालं... राहुरीमध्ये रस्त्यावर एक ट्रक उलटला आणि त्याखाली एक जण अडकला होता, मात्र योगायोगान घटनास्थळी पोहचलेल्या लष्करी जवानांनी हा ट्रक उचलून या व्यक्तीची सुटका केली.

Jul 16, 2015, 11:39 AM IST

जवान होते म्हणून... वाचला 'त्याचा' जीव!

जवान होते म्हणून... वाचला 'त्याचा' जीव!

Jul 16, 2015, 11:18 AM IST

कार आणि ट्रकच्या अपघातात २ डॉक्टरांसह ५ जण ठार

मध्यप्रदेशात महाराष्ट्राच्या सीमेवर कार आणि ट्रकच्या अपघातात २ डॉक्टरांसह ५ जण ठार झालेत. हे सर्वजण नागपूरचे आहेत. हा अपघात सकाळी ११ ते १२च्या दरम्यान झाला.

May 30, 2015, 02:56 PM IST

उस्मानाबाद जिल्ह्यात एसटी-ट्रकची धडक, ६ ठार

उपळाईजवळ एसटी आणि ट्रकच्या भीषण अपघातात ६ जण ठार, तर १० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Jan 9, 2015, 03:08 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, वाहतूक जुन्या हायवेवरून वळवली

मुंबई पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईकडे येणारा कंटेनर आणि क्रेनचा अपघात झाल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे. 

Jan 7, 2015, 11:36 AM IST