मुंबई-पुणे महामार्गावर गवतानं भरलेल्या ट्रकनं घेतला पेट
मुंबई-पुणे महामार्गावर गवतानं भरलेल्या ट्रकनं घेतला पेट
Apr 29, 2017, 04:50 PM ISTभारतीय दूतावासाजवळ स्वीडन येथे अतिरेकी हल्ला, तिघांचा बळी
स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये अतिरेकी हल्ला झालाय. एका डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये मोठा बिअर ट्रक घुसवण्यात आलाय. यामध्ये किमान तिघांचा बळी गेलाय.
Apr 7, 2017, 11:13 PM ISTमालेगाव - मनमाड रस्त्यावर ट्रकला आग, वाहतूक ठप्प
मालेगाव - मनमाड रस्त्यावर आगपेटीच्या ट्रकला भीषण आग लागलीय. या आगीमुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालीय.
Mar 16, 2017, 08:36 AM ISTनाशिकमध्ये ट्रक अपघातात दोन जण ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2017, 11:33 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये बस अपघात, २४ विद्यार्थी ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2017, 03:50 PM IST१२ जणांना ट्रकखाली चिरडण्यामागे आयसीस
या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला होता. तर 48 जण जखमी झालेत. आता या हल्ल्याची जबाबदारी आयसीस या अतिरेकी संघटनेनी घेतलीय.
Dec 21, 2016, 11:38 AM ISTISISने घेतली बर्लिन ट्रक हल्ल्याची जबाबदारी
जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये ख्रिसमससाठी सजलेल्या बाजारपेठेमध्ये ट्रक घुसवून १२ जाणांचा जीव घेणाऱ्या हल्ल्याची जबाबदारी ISISने घेतली आहे.
Dec 21, 2016, 10:13 AM ISTबर्लिन येथे ख्रिसमस बाजारात ट्रक घुसून १२ ठार
ख्रिसमस बाजारात ट्रक घुसल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झालाय. तर ५० हून अधिक लोक जखमी झालेत.
Dec 20, 2016, 11:22 AM ISTट्रक - ट्रॅव्हल बसमध्ये अपघात, दोन ठार
नागपूर मार्गावर सेलडोह येथे आज सकाळी ७.३५ च्या दरम्यान ट्रक आणि ट्रव्हल्सचा अपघात झालाय.
Dec 17, 2016, 02:48 PM ISTनोटांनी भरलेल्या नऊ ट्रकपैंकी एक ट्रक पलटला
एक ट्रक रस्त्यात पलटी झाला... धक्कादायक म्हणजे, हा ट्रक जुन्या ५०० आणि १००० च्या नोटांनी खचाखच भरलेला होता.
Nov 15, 2016, 08:44 AM ISTऊस गळीत दरावरून कोल्हापुरात ट्रक पेटवला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2016, 07:50 PM ISTऊस गळीत दरावरून कोल्हापुरात ट्रक पेटवला
जिल्ह्यातील सावर्डे नरंदे रोडवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे ऊसचा गळीत दर जाहीर न केल्याने आंदोलन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी ऊसाचा ट्रकच पेटवून दिला.
Oct 20, 2016, 07:26 PM ISTएसटी बस - ट्रकचा भीषण अपघात, चार प्रवासी ठार तर १५ जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 06:35 PM ISTवऱ्हाडाच्या ट्रकला एसटीची धडक, चार ठार
लग्नाच्या वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात चार जणांनी आपला जीव गमावलाय.
Jul 12, 2016, 04:12 PM ISTचाकण येथील ट्रक-बस अपघातात ४ ठार
पुण्यात चाकणमध्ये एका खासगी कंपनीच्या बसला ट्रकची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झालेत.
May 12, 2016, 09:10 PM IST