trending news

30 वर्षं समुद्रात तरंगत होती बाटली, आतमध्ये लिहिलेल्या चिठ्ठीत दडलं होतं एक गुपित, वाचल्यानंतर सगळेच आश्चर्यचकित

एडम ट्रॅव्हिस यांना न्यूयॉर्कच्या पोंक्वॉग येथील शिनेकॉक खाडीमध्ये ही बाटली आढळली. या बाटलीत एक पत्र सापडलं होतं. हे पत्र दोन शाळकरी मुलांनी लिहिलं होतं. यामध्ये एक खास संदेश लिहिण्यात आला होता.

 

Feb 6, 2024, 07:27 PM IST

'या' देशांत बाळांची 'ही' नावं ठेवल्यास पालकांना होतो तुरुंगावास! यादी वाचाच; स्‍नेक, थोर, ओसामा...

Banned Baby Names Interesting Facts: आपल्या देशात अनेकदा नातेवाईकही बाळासाठी वेगवेगळी आणि हटके नावं सुचवतात. आपल्याकडे तर बाळाला आई-वडिलांच्या इच्छेनुसार नावं ठेवण्याची मूभा असते. मात्र जगातील काही देशांमध्ये मुलांना काय नाव ठेवावीत यासंदर्भातील सरकारी नियम आणि कठोर कायदे आहेत.

Feb 6, 2024, 01:54 PM IST

गोलाकार Rainbow कधी पाहिलाय? मंत्रमुग्ध करणारं दृष्य

Trending Video : आपण बऱ्याच वेळा बघितलं आहे की पाऊस पडल्यावर आकाशात सात रंगांची एक सुंदर आकृती दिसते ज्याला आपण इंद्रधनुष्य असे म्हणतो. परंतु आपण कधी विचारही केला नसेल की आकाशात दिसणार हे इंद्रधनुष्य प्रत्यक्षात पूर्ण गोलाकार असतं. 

Feb 1, 2024, 08:37 PM IST

मंडप सजला, वऱ्हाडी आले, नवरा हार घेऊन स्टेजवर आला, पण नवरीच गायब झाली... कारण हैराण करणारं

Trending News : लग्न म्हणजे दोन जिवांचं मिलन, दोन भावनांचं बंधन, दोन मनाचं जन्मभराचं नातं... नव्या आयुष्याची स्वप्न पाहात नवरा-नवरी सात फेरे घेतात. पण याच दिवशी ही स्वप्न उद्ध्वस्त झाली तर. अशीच एक घटना एका तरुणासोबत घडली आहे

Feb 1, 2024, 02:43 PM IST

K DRAMA पाहण्याची भयंकर शिक्षा! 16 वर्षांच्या दोन मुलांना 12 वर्षांपर्यंत करावे लागणार 'हे' काम

Trending News: के ड्रामा पाहिला म्हणून 16 वर्षांच्या दोन मुलांना 12 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या घटनेने देशात एकच खळबळ उडाली आहे. 

 

Jan 31, 2024, 01:46 PM IST

चंद्र आकुंचन पावतोय? पाणी शोधण्यास गेलेल्या संशोधकांसाठी धोक्याची घंटा

Moon is shrinking: दक्षिण ध्रुवावरील भूकंप आणि फॉल्ट लाइन्स हे चंद्र आकुंचित होण्याचे कारण मानले जात आहे. 

Jan 28, 2024, 09:11 PM IST

BPO तील कामाने करिअरची सुरुवात, वडिलांकडून गिफ्ट मिळाले 2500000000 किंमतीचे शेअर्स

Success Story Tariq Premji: अझीम प्रेमजी यांनी विप्रोचे 250 कोटी रुपयांचे शेअर्स आपल्या प्रत्येक मुलाला भेट म्हणून दिले आहेत. 

Jan 27, 2024, 07:24 PM IST

गरुडाने अख्खं हरिणच उचलून नेलं; पाहा थरकाप उडवणारं दृश्य

Viral Video : तुम्ही एखादा भयंकर, थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहिलाय का? नसेल पाहिला, तर आधी ही दृश्य पाहा. 

Jan 26, 2024, 02:58 PM IST

प्रियकराला 108 वेळा भोसकले, तरीही 'या' कारणामुळं कोर्टाने केली तिची सुटका

Crime News In Marathi: प्रियकराची निर्घृण हत्या केली. मात्र, तरीही ही केस कोर्टात उभी राहिल्यावर कोर्टाने तिची तुरुंगातून सुटका केली आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या 

Jan 26, 2024, 01:20 PM IST

बँकेला मराठीत काय म्हणतात? तुम्हाला माहितीये का?

दैनंदिन जीवनात असे काही शब्द वापरले जातात, ज्याचे आपल्याला मराठीत शब्द माहित नसतात. आपल्या दैनदिन व्यवहारात आपण रोज अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करतो. आपल्याला या शब्दांची इतकी सवय झालेली असते की याला मराठीत काय म्हणतात याचा आपण कधी विचारच करत नाही. असेच काही शब्द आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Jan 25, 2024, 03:00 PM IST

एक महिना मोबाईलपासन दूर राहा, 8 लाख रुपये कमवा... 'या' कंपनीची जबरदस्त ऑफर

Viral News : अन्न, पाणी आणि निवाराबरोबरच आता मोबाईल हा माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. दिवसातले आठ ते नऊ तास आपण मोबाईलमध्य वेळ घालवतोय. तरुणपिढीला तर मोबाईलचं व्यसनच लागलं आहे. या पार्श्वभूमीवर एक कंपनीने लखपती बनण्याची ऑफर दिली आहे. 

Jan 24, 2024, 05:13 PM IST

बर्फ, वाळू अन् समुद्र..! 'या' ठिकाणी पाहता येतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार

Trending News : निसर्गाचं सुंदर आणि अद्भूत दृश्यं पाहून आपण कायम भारावून जातो. निसर्गातील अनेक चमत्कार आपल्याला आश्चर्यचकित करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक निसर्गाचा आविष्कार पाहिला मिळतोय. या ठिकाणी बर्फ, वाळू अन् समुद्र यांचा एकत्र अनुभल तुम्हाला पाहिला मिळतो. 

Jan 23, 2024, 01:23 PM IST

जर्मन गायिकेच्या आवाजातील 'राम आएंगे' हे गाणं एकदा ऐकाच! VIDEO तुफान व्हायरल

German Singer Cassandra Mae Spittmann Serenades Ram Aayenge song : जर्मन गायिकेनं गायलं 'राम आएंगे' गाणं व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाला 'क्या बात!'

Jan 21, 2024, 05:57 PM IST

फ्रिजमधून हे 10 पदार्थ आत्ताच बाहेर काढा, अन्यथा आरोग्यावर होईल परिणाम

Fridge Food: टॉमेटो फ्रिजमध्ये ठेवल्यास लवकर खराब होतो. लोणच्यात विनेगर असतं. यामुळे इतर फ्रिजमधील इतर पदार्थ खराब होतात. शिमला मिर्ची फ्रिजमध्ये ठेवल्यास गळू लागते आणि खराब होते. कॉफी फ्रिजमध्ये ठेवल्यास खराब होते. 

Jan 20, 2024, 09:23 PM IST

Trending News : 29 वर्षांची आई आणि 22 वर्षांची मुलगी, सोशल मीडियावर मायलेकीची चर्चा

Viral News : सोशल मीडिया दोन तरुणींची जोरदार चर्चा सुरु आहे. मायलेकी असलेल्या या दोघी अगदी जुळ्या बहिणी वाटतात. काय आहे नेमकं यांचं नातं?

Jan 19, 2024, 11:02 PM IST