बटाटा फ्रिजमध्ये ठेवल्यास गोड होतो. यामुळे कॅन्सरची भीतीदेखील असते.
काकडी फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याच्या वरचा भाग खराब होतो.
ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्यास लवकर खराब होतो.
कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याचा वास इतर पदार्थांना लागतो.
मध जास्त थंड आणि गरम वातावरणात ठेवला जाऊ नये.
लसूण फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याची चव निघून जाते. त्याचे गुणही संपतात.
टॉमेटो फ्रिजमध्ये ठेवल्यास लवकर खराब होतो.
लोणच्यात विनेगर असतं. यामुळे इतर फ्रिजमधील इतर पदार्थ खराब होतात.
शिमला मिर्ची फ्रिजमध्ये ठेवल्यास गळू लागते आणि खराब होते.
कॉफी फ्रिजमध्ये ठेवल्यास खराब होते.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)