आंबोली घाटात रस्ता खचला... धोका कायम
आंबोली घाटात रस्ता खचला... धोका कायम
Jul 26, 2016, 01:50 PM ISTमाळशेज घाटात दरड कोसळली, दोन दिवस घाट बंद
माळशेज घाटामध्ये दरड कोसळली आहे.
Jul 3, 2016, 10:19 PM ISTबस अपघात, ट्रान्सपोर्ट मालकावरही गुन्हा दाखल होणार
बस अपघात, ट्रान्सपोर्ट मालकावरही गुन्हा दाखल होणार
Jun 10, 2016, 04:28 PM ISTमानखुर्द लिंकरोडवर टँकर उलटल्याने वाहतूक कोंडी
मानखुर्द लिंकरोडवर टँकर उलटल्याने वाहतूक कोंडी
May 2, 2016, 12:01 PM ISTपश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली
Apr 11, 2016, 08:21 AM ISTमध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर वाहतूक खोळंबली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2016, 10:41 AM ISTदिल्लीत सम-विषम योजना सुरु राहणार, केजरीवाल यांना दिलासा
दिल्लीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गाजावाजा करत सम-विषय योजना सुरु केली. या योजनेचे स्वागत होत असताना काहींनी विरोध केला. याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे ही योजना राहणार की रद्द होणार याकडे लक्ष लागले होते. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने या योजनेला हिरवा कंदील दिलाय.
Jan 11, 2016, 01:51 PM ISTडोंगराला भगदाड पडल्याने बंद पडलेली मुंबई - पुणे एक्सप्रेसवरील वाहतूक पूर्ववत
गेल्या महिन्यापासून गायब झालेला वरुन राजा असा काही बरसला की दुष्काळाचे सावट काहीप्रमाणात दूर झाले तर काही ठिकाणी चांगलाच फटका बसला. मावळ येथे डोंगळारा भगदाड पडल्याने पावसाचे तुफान पाणी मुंबई - पुणे महामार्गावर आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. आता पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने पावसाचे पाणी ओसले. त्यामुळे मुंबई-पुणे वाहतूक पूर्ववत सुरु झाली.
Sep 19, 2015, 07:27 AM ISTठाणे : बसप्रवास महागला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2015, 10:53 AM ISTजपानची रेल्वे धावली ६०३ किमी प्रति तास
जगात सर्वात वेगवान रेल्वे जपानने तयार केली आहे. ही सात डब्यांची रेल्वे तासाला ६०३ किलोमीटर वेगाने धावली. माऊंट फुजीजवळ आज ही चाचणी घेण्यात आली. या रेल्वेला मॅगलेव्ह रेल्वे असं म्हणतात.
Apr 21, 2015, 05:21 PM ISTगॅसच्या टँकरमधून स्पिरीटची वाहतूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 08:52 PM ISTमुंबईत पाण्यावर धावणार बस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2014, 09:12 PM ISTधडकत्या एका 'ह्दया'साठी चक्क थांबलीत दोन शहरे
एक 'ह्दय' पोहोविण्यासाठी देशातील दोन शहरे सहा तास थांबली. बंगळुरु शहरात रुग्ण महिलेचे निधन झाले. तिने आपले ह्दय आधीच दान केले होते. त्याचवेळी चेन्नईतील फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाचे ह्दय बदलण्याची तत्काळ गरज होती. त्यामुळे धडकते हृदय सहा तासात बंगळुरुहून चेन्नईला पोहोचण्याची आवश्यकता होती.
Sep 4, 2014, 11:56 AM ISTमध्य रेल्वेची वाहतूक धिम्म्या गतीने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 02:55 PM IST