transgender

सर्वानाच दे धक्का, तृतीयपंथी सरपंचपदी

राज्यात आज दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता एका निवडीने शिगेला पोहोचलेय. ही निवडणूक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरलेय. जिल्ह्यात तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान झालाय.

Oct 17, 2017, 04:09 PM IST

रक्तधार चित्रपटामध्ये शक्ती कपूर साकारणार तृतीयपंथीयाची भूमिका

शक्ती कपूर 'रक्तधार' या आगामी चित्रपटामध्ये एका तृतीयपंथीयाची भूमिका साकारत आहेत.

Oct 3, 2017, 01:10 PM IST

मध्यप्रदेशात उभारले पहिले तृतीय पंथीयांसाठीचे स्वच्छतागृह

भारतीय समाजामध्ये अजूनही तृतीय पंथीयांकडे फारसे चांगल्या दृष्टीने पाहिले जात नाही.

Oct 2, 2017, 08:04 PM IST

'तुम्ही' साडी घालू नका, आठवलेंनी हा भन्नाट सल्ला कोणाला आणि का दिला?

 केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले हे त्यांच्या शीघ्र कवितेसाठी महाराष्ट्रातच नव्हे तर देशात प्रसिद्ध आहेत. भाषणात हलके फुलके जोक करणे आणि त्यातून हास्याची कारंजी उडवणे,  ही त्यांची शैली झाली आहे. आता त्यांनी असं काहीसं वक्तव्य केले आहे. 

Aug 1, 2017, 09:17 PM IST

यश राज फिल्मने लॉन्च केला पहिला तृतीयपंथीय बँड '6 pack'

यश राज फिल्मने पहिला भारतीय तृतीयपंथीय बँड लॉ़न्च केला असून त्याचे नाव '6 pack' ठेवण्यात आला  आहे. 

Jan 6, 2016, 07:31 PM IST

प्रेग्नेंट झाला ट्रान्सजेंडर पुरुष, सोशल मीडियावर व्हायरल झाला फोटो

इक्वाडोरमध्ये एका ट्रान्सजेंडर जोडीतील एका पुरुषाने गर्भ धारणा केल्याने नवा इतिहास झालाय.  

Dec 25, 2015, 06:52 PM IST

...जेव्हा हनिमूनच्या रात्री नवरी निघाली तृतीयपंथी

गाझीयाबादच्या मुरादनगर येथे एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीला आपल्या कंपनीतील जॉब करणाऱ्या एका मुलीशी सूत जुळलं आणि दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि कोर्ट मॅरेज केले. 

Jul 6, 2015, 06:38 PM IST

भारताला मिळाली पहिली 'ट्रान्सजेन्डर' प्राचार्या!

भारतात पहिल्यांदाच एक ट्रान्सजेन्डर व्यक्ती एका महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी विराजमान होणार आहे.

May 27, 2015, 08:10 PM IST

सुवर्ण विजेती महिला खेळाडू निघाली 'बलात्कारी पुरूष'!

अशियाई खेळांमध्ये २००६ साली सुवर्ण पदक जिंकलेली पिंकी प्रामाणिक भलतीच अप्रामाणिक असल्याचं समोर आलं आहे. पिंकी वास्तवात एक पुरूष असून तिने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका विधवा महिलेने केला आहे.

Jun 15, 2012, 12:02 AM IST