transgender

Transgender Akhada Makes Debut At Kumbh Mela In Prayagraj PT3M38S

प्रयागराज | गंगातीरी शाही स्नानास सुरुवात

प्रयागराज | गंगातीरी शाही स्नानास सुरुवात
Transgender Akhada Makes Debut At Kumbh Mela In Prayagraj

Jan 15, 2019, 01:00 PM IST

VIDEO : धावत्या रेल्वेत प्रवाशांसमोर कपडे काढून तृतियपंथीयाची दादागिरी

'इतका बीभत्स प्रकार आज पर्यंत पहिला नव्हता यावर कारवाई झाली पाहिजे...'

Dec 15, 2018, 11:55 AM IST

क्रिकेटर गौतम गंभीरने तृतीयपंथींसारखा पेहराव का केला?

टीम इंडियाचा क्रिकेटर गौतम गंभीर क्रिेकेटसोबत काही सामाजिक कार्य देखील अतिशय गंभीरतेने पार पाडतो.

Sep 16, 2018, 12:03 PM IST

गौतम गंभीरनं तृतीयपंथीयांकडून राखी बांधून घेतली

भारतामध्ये राखी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली. 

Aug 26, 2018, 08:21 PM IST

बिहारच्या निराधार महिलांची सुरक्षा तृतीयपंथीयांच्या हाती!

निवारा गृहांत ट्रान्सजेन्डर सुरक्षारक्षक तैनात केले जाणार आहेत

Jul 18, 2018, 08:43 AM IST

ठाण्यात मनसैनिकांचा तृतीयपंथियांना चोप

ठाण्यात मनसैनिकांचा तृतीयपंथियांना चोप

May 28, 2018, 08:44 PM IST

'एअर इंडिया'चा नोकरीला नकार, ट्रान्सजेन्डरला हवाय इच्छामृत्यू

देशात एकीकडे 'तिसरं लिंग' म्हणून दर्जा देण्यावर चर्चा सुरू असताना विमान कंपनी 'एअर इंडिया'नं एका ट्रान्सजेन्डरला नोकरी द्यायला नकार दिला. त्यामुळे या ट्रान्सजेन्डरनं आता राष्ट्रपतींकडे इच्छामृत्यू देण्याची विनंती केलीय.  

Feb 14, 2018, 07:50 PM IST

मासिक पाळी येणारा पुरूष भेटतो तेव्हा....

'एलजीबीटी' कम्यूनिटी पाहण्याचा दृष्टीकोन,राग, अज्ञान, उत्सुकता माणसांप्रमाणे कशी बदलत जाते, हे या निमित्ताने अनुभवायला मिळालं

Feb 9, 2018, 08:11 PM IST

इंटरसेक्स डॅनियल मॅन्डोन्साच्या संघर्षाची कहाणी

आपल्या 'इंटरसेक्स' असण्याला समाज मान्यता आणि आदर मिळावा यासाठी तो झगडतोय. 

Feb 9, 2018, 04:04 PM IST

मुंबई । तृतीयपंथीयांसाठी खास हळदीकुंकवाचा कार्यक्रम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 31, 2018, 01:48 PM IST

ट्रान्सजेंडर पुरूषाने दिला बाळाला जन्म

विस्कॉन्सिनयेथे राहणाऱ्या 30 वर्षांच्या केसी सोलिवन याला जगातील पहिला व्यक्ती म्हणून ओळखले जात आहे. ज्याने पुरूष आणि महाल दोन्ही रूपांमध्ये राहात एका बाळाला जन्म दिला आहे.

Dec 17, 2017, 11:17 AM IST

ट्रान्सजेंडरला पर्यायी काम देण्याचा विचार करा - न्यायालय

दिल्ली उच्च न्यायालयाने लिंग परिवर्तन (ट्रान्सजेंडर) व्यक्तिबाबत महत्त्वाचा निर्णय सोमवारी दिला. एका ट्रान्सजेंडर व्यक्तीला नौदलाच्या नोकरीतून कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्या प्रकरणी न्यायायलयाने हा निर्णय दिला.

Oct 30, 2017, 11:34 PM IST

सर्वानाच दे धक्का, तृतीयपंथी सरपंचपदी

राज्यात आज दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता एका निवडीने शिगेला पोहोचलेय. ही निवडणूक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरलेय. जिल्ह्यात तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान झालाय.

Oct 17, 2017, 04:09 PM IST