बँकेतल्या व्यवहारांसाठी भरावं लागणार एवढं शुल्क
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी बँकांनी व्यवहारांवर दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 7, 2017, 10:41 PM ISTआयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी... असं असेल व्यवहारांवरचं शुल्क
बाकीच्या बँकांप्रमाणेच आयसीआयसीआय बँकेनंही ग्राहकांकडून ठराविक व्यवहारांनंतर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीआयसीआय बँकेकडून हे दर घोषित करण्यात आले आहेत.
Mar 6, 2017, 07:45 PM ISTअॅक्सिस बँकेही ठराविक व्यवहारांनंतर आकारणार शुल्क
महिन्याच्या नियमीत व्यवहारांपेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्या ग्राहकांकडून शुल्क आकारण्याचा निर्णय अॅक्सिस बँकेनं घेतला आहे.
Mar 6, 2017, 07:37 PM ISTएचडीएफसीच्या ग्राहकांना व्यवहारावेळी लागणार एवढं शुल्क
डिजीटल व्यवहाराला चालना देण्यासाठी जवळपास सगळ्याच बँकांनी व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 6, 2017, 07:26 PM ISTएसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी... असं असेल व्यवहारांवरचं शुल्क
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी बँकांनी व्यवहारांवर दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआय बँकेनं यासाठीची नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे.
Mar 6, 2017, 07:16 PM ISTबँकेत दोन लाखांपेक्षा जास्त पैसे टाकले तर होणार चौकशी
नोटबंदीच्या काळामध्ये बँकेत दोन लाखांपेक्षा जास्त पैसे टाकणाऱ्यांची चौकशी होणार आहे.
Feb 3, 2017, 05:58 PM IST'कॅशलेस'च्या भानगडीत ग्राहकांना चुना!
'कॅशलेस'च्या भानगडीत ग्राहकांना चुना!
Dec 23, 2016, 08:18 PM IST'कॅशलेस'च्या भानगडीत ग्राहकांना चुना!
देशभरात सध्या कॅशलेस सेवासुविधांचा बोलबाला सुरु असताना जळगावात मात्र याच कॅशलेस व्यवहारातून फसवणूक झालीय. एका महिला ग्राहकाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आलीय.
Dec 23, 2016, 06:58 PM IST'मंदिर नगरी' नाशिकमध्ये पुरोहितांचं अनोख पाऊल
नोटबंदीच्या निर्णयानंतर मंदिरांची नगरी नाशिकमध्ये पुरोहितांनी अनोखं पाऊल उचललंय.
Dec 11, 2016, 09:06 AM ISTआजपासून पाचशेच्या जुन्या नोटांनी व्यवहार बंद
पाचशेच्या जुन्या नोटा आता बँकेशिवाय इतर कुठल्याही ठिकाणी स्वीकारल्या जाणार नाहीत. 10 डिसेंबर म्हणजेच आजपासून पाचशेच्या जुन्या नोटांनी व्यवहार करता येणार नाहीत.
Dec 10, 2016, 08:46 AM ISTएटीएम कार्ड, पासवर्डशिवाय काढता येणार पैसे
एटीएम कार्ड आणि पासवर्डशिवायही आता एटीएममधून पैसे काढता येणं शक्य आहे.
Apr 3, 2016, 07:46 PM IST940 कोटींची नजरचूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 09:17 PM ISTबँकेचे व्यवहार करणं होणार अधिक सोपं. अकाऊंट नंबरशिवाय करता येणार पैसे ट्रान्सफर
बँकेचे व्यवहार करणं अजूनही तसं किचकट काम आहे. पण यावर आता नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडियानं तोडगा काढला आहे.
Jan 24, 2016, 05:49 PM ISTमिळवा... 'एटीएम'चे पाच ट्रान्झॅक्शन फ्री!
भारतीय रिझर्व्ह बँकेनं ‘एटीएम’च्या वापराबद्दल काही नियम बदललेत तसंच या नियमांमध्ये सुस्पष्टताही आणलीय. नुकतंच, आरबीआयनं जाहीर केलेल्या आपल्या नोटिफिकेशनमध्ये याबद्दलचे नियम स्पष्ट केलेत.
Oct 13, 2014, 09:41 AM ISTइंटरनेट बँक व्यवहार सुरक्षित
आपल्या इंटरनेट बँकेच्या व्यवहारावर कोणाची तरी नजर आहे. म्हणून तुम्ही जर घाबरत असला तर, आता घाबरण्याची काहीच गरज नाही.
Feb 24, 2014, 05:28 PM IST