train ticket

रेल्वेद्वारे Ramayana Yatra करण्याची संधी, Free मध्ये मिळणार 'या' सुविधा; जाणून घ्या शेड्यूल

IRCTC Tour Package: रेल्वेकडून रामायण यात्रा करण्याची संधी दिली जात आहे. अयोध्या, सीतामढीसह अनेक ठिकाणं फिरण्याची संधी मिळणार आहे. या पॅकेजचे तपशील काय आणि तुम्ही फायदा कसा घेऊ शकता ते जाणून घ्या.

Nov 22, 2022, 03:18 PM IST

Indian Railways: रेल्वे तिकिटावर असलेले WL, RSWL, PQWL, GNWL या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितीय का?

Indian Railways:  लांब पल्ल्याच्या तिकीटाचे बुकींग केल्यानंतर त्यावर पीएनआर नंबर, CNF, RAC, WL, RSWL,PQWL,GNWL अशा विविध शब्दांचा उल्लेख केलेला असतो.

Nov 9, 2022, 01:54 PM IST

Railway: या ट्रेनमधून 20 तासांचा प्रवास करणं म्हणजे "खतरों के खिलाडी" सारखा अनुभव, प्रवाशांना...

जगातील काही ट्रेनमधून प्रवास करताना जीवाची बाजी लावावी लागते, असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. मॉरीतानिया (Mauritania) देशात ट्रेनचा प्रवास असाच काहीसा आहे.

Nov 7, 2022, 09:39 PM IST

Diwali 2022 : तिकीट नसेल तरी करु शकता रेल्वेने प्रवास; पण कसा? जाणून घ्या

Travel Without Reservation:  दिवाळी आणि छठ पूजाच्या काळात ट्रेनमध्ये गर्दी वाढत असते. अशा परिस्थितीत कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता कमी असते. तुम्हाला जर कन्फर्म तिकीट मिळाल नसलं तरी तुम्ही ट्रेनमधून प्रवास करू शकता. कसं ते जाणून घ्या... 

Oct 12, 2022, 10:36 AM IST

Indian Railways : रेल्वे तिकीट कन्फर्म झालं नाही तरी मिळणार पूर्ण सीट, जाणून घ्या नियम

 भारतीय रेल्वेने (Indian Railway) प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने मोठं पाऊल उचलले आहे.

Oct 10, 2022, 08:57 PM IST

Confirm Train Ticket: रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट! आता चालत्या Trainमध्ये मिळेल कन्फर्म तिकीट

Indian Railway: भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठी भेट दिली आहे. आता तुम्ही चालत्या ट्रेनमध्येही कन्फर्म तिकीट घेऊ शकता. त्यासाठी रेल्वेने मोठे तंत्रज्ञान सुरु केले आहे.

Sep 23, 2022, 03:25 PM IST

खूशखबर! आता ट्रेनचं तिकीट नसलं तरी TC थांबवणार नाही! कसं ते जाणून घ्या

Indian Railways Update : रेल्वेकडून अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. तुम्हालाही त्यांच्याबद्दल माहिती नसेल तर आज जाणून घ्या कारण, आज आम्ही तुम्हाला अशाच एका खास सुविधेबद्दल सांगणार आहोत... ज्यामध्ये तुम्ही विना तिकीट ट्रेनमध्ये चढू शकता... 

Sep 13, 2022, 09:44 AM IST

ट्रेनचं LIVE स्टेटस ट्रॅक करणं आता आणखी सोपं, इथे मिळणार संपूर्ण माहिती

रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, ही खास सुविधा करणार आणखी सुखद

Jul 11, 2022, 02:18 PM IST

Indian Railways : अशापद्धतीने रेल्वेचं मोफत तिकीट बुक करा, रेल्वेकडून प्रवाशांसाठी मोठी योजना

आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी रेल्वेने प्रवास केला असणार. रेल्वेचा प्रवास हा कमी खर्चीक असतो, ज्यामुळे तो सर्वांना परवडणारा असतो.

Jun 22, 2022, 03:35 PM IST

चार्ट तयार झाल्यानंतरही रद्द केलेल्या तिकीटाचे पैसे मिळवा परत; IRCTC ची माहिती

Indian Railways: कोणत्याही कारणामुळे तुम्हाला चार्ट तयार झाल्यानंतर तुमचे ट्रेनचे तिकीट रद्द करावे लागले, तरीही तुम्ही टिकिटाचे पैसे परत मिळवण्यासाठी अर्ज करू शकता.

Apr 11, 2022, 03:59 PM IST

Indian railways: तुम्ही तुमची बाइक ट्रेनने इतर शहरांमध्ये पाठवू शकता, भाडे किती असेल ते जाणून घ्या

Indian Railways: भारतीय रेल्वेद्वारे वाहतूक करणे हा एक चांगला आणि स्वस्त पर्याय असू आहे. रेल्वेद्वारे माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज पाठवला जाऊ शकतो. 

Jan 14, 2022, 08:51 AM IST

रेल्वेचं कन्फर्म तिकिट मिळण्याचा उत्तम पर्याय, घर बसल्या करा बुक

लांब रांग न लावता अगदी काही मिनिटांत बुक होणार रेल्वेचं तिकिट 

Jan 7, 2022, 08:20 AM IST

Indian Railway | रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा, कोरोनाचे आणखी निर्बंध रद्द

भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. 

Nov 25, 2021, 10:14 AM IST

तिकीटावरील क्रमांकामध्ये प्रवाशांची कोणती माहिती लपलेली असते? रेल्वेची ही ट्रीक तुम्हाला माहितीय का?

पूर्वी रेल्वे स्टेशनवर जाऊन, लांबच लांब रांगेत उभे राहून तिकीट काढले जायचे.

Nov 17, 2021, 07:14 PM IST