20 ऑगस्टपर्यंत 70 Train Cancelled; 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधनची सुट्टीसाठी तिकीट काढण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
Train Cancelled : तुम्हीदेखील 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधनाची सुट्टीनिमित्त लॉन्ग विकेंडचा प्लॅन करुन बाहेरगावी जाणाचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण रेल्वेने प्रवास करणार करण्यापूर्वी जाणून घ्या 20 ऑगस्टपर्यंत कोणत्या ट्रेन रद्द झाल्या आहेत त्या.
Aug 10, 2024, 02:27 PM ISTहोळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांचं वाढलं टेन्शन! 22 मार्चपर्यंतच्या अनेक गाड्या रद्द
Holi Special trains cancelled: 18 मार्च ते 22 मार्च दरम्यान रेल्वेने यापैकी काही मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Mar 19, 2024, 05:45 AM ISTनॉर्थ ईस्ट एक्सप्रेस अपघातानंतर 21 गाड्यांचे मार्ग बदलले; पुण्याच्या 'या' एक्स्प्रेसचाही समावेश
North East Express Accident: भारतीय रेल्वेमधील अपघातांचं सत्र नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु असतानाच पुन्हा एकदा रेल्वे विभागाला हादरवणारी एक भयानक घटना नुकतीच बिहारमधील (Bihar) बक्सर (Buxar) येथे घडली आहे.
Oct 12, 2023, 01:27 PM ISTTrain Cancelled List Today: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 250 गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
Train Cancelled List : रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी ही महत्त्वपूर्ण माहीती जाणून घ्या. कारण भारतीय रेल्वेने पायाभूत सुविधांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी रेल्वेकडून तब्बल 250 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या रद्द यादीमध्ये तुमची तर गाडी नाही ना ?
Mar 4, 2023, 02:06 PM ISTIndian Railways: रेल्वे 3 तासांनी लेट झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे मिळणार रिफंड
Indian Railways latest news : जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक केले असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे.
Jan 4, 2023, 09:01 AM IST31 मार्चपर्यंत देशातील संपूर्ण रेल्वेसेवा बंद
31 मार्चपर्यंत देशातील रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय
Mar 22, 2020, 01:50 PM ISTपुणे | मुंबई-पुणे दरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 05:51 PM ISTथंडीने केला कहर, ३९ बळी
थंडीने आता हळूहळू आपला रंग दाखवण्यास सुरवात केली आहे. उत्तरोत्तर थंडीचा कडाका हा वाढतच चालला आहे. त्यामुळे थंडीमुळे सगळे जास्तच गारठले आहेत. थंडीचा वाढत्या तडक्यामुळे जवळजवळ ३९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
Dec 20, 2011, 06:42 AM IST