train accident video

Video : बापलेक रेल्वे ट्रॅक ओलांडत असतानाच ट्रेनने दिली धडक, मग पुढे काय झालं पाहा...

Train Accident Viral Video : रेल्वे प्लॅटफॉर्मवर चालत असलेली व्यक्ती आपल्या लहान मुलाला घेऊन अचानक रेल्वे ट्रॅक ओलांडायला जातो. अन् मग मागून येणाऱ्या ट्रेनने धडक दिली. हा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Aug 2, 2023, 04:52 PM IST

Mumbai Local Viral Video : पुन्हा तेच! धावती ट्रेन पकडताना माय-लेकी पडल्या आणि मग...

Viral Video :  वारंवार सांगून सुद्धा आजही अनेक प्रवासी धावती ट्रेन पडकण्याचा नादात आपल्या जीव धोक्यात घालतात, पुन्हा एकदा धावती ट्रेन पडकताना माय लेकी पडल्या आणि मग...

Dec 19, 2022, 12:36 PM IST

हरियाणामध्ये रेल्वे अपघातात एक ठार, १०० जखमी

हरियाणाच्या पलवल भागात दोन रेल्वे एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात रेल्वे ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. त्यासोबतच १०० प्रवासीही जखमी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

Dec 8, 2015, 11:27 AM IST

पाहा : हायस्पीड ट्रेन खाली येतायेता हे जोडपं थोडक्यात बचावलं

आपण आपल्या जीवनात एकदा तरी रेल्वे रूळ क्रॉस करतो. आपण दोन्ही बाजूला बघून आणि कोणतीही घाईगडबड न करता हे काम करतो. 

Sep 9, 2015, 04:42 PM IST