पाहा : हायस्पीड ट्रेन खाली येतायेता हे जोडपं थोडक्यात बचावलं

आपण आपल्या जीवनात एकदा तरी रेल्वे रूळ क्रॉस करतो. आपण दोन्ही बाजूला बघून आणि कोणतीही घाईगडबड न करता हे काम करतो. 

Updated: Sep 9, 2015, 04:42 PM IST
पाहा :  हायस्पीड ट्रेन खाली येतायेता हे जोडपं थोडक्यात बचावलं title=

मुंबई : आपण आपल्या जीवनात एकदा तरी रेल्वे रूळ क्रॉस करतो. आपण दोन्ही बाजूला बघून आणि कोणतीही घाईगडबड न करता हे काम करतो. 

पण, एक व्हिडिओ असा आहे की त्यात एक जोडपं रेल्वे क्रॉसिंग करत आहे, आणि त्यात दोन सेकंदाचा फरक पडला असता तर त्यांचे शरिराचे किती तुकडे झाले असते तर सांगू शकत नाही. 

यू ट्यूबवरील हा जुना व्हिडिओ सध्या ट्रेंड करत असून या एक हायस्पीड ट्रेन येत असताना रेल्वे क्रॉसींग करणाऱ्या या जोडप्याने काही सेकंद उशीर केला असता तर खूप मोठा अनर्थ झाला असता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.