trailer launch

प्रेम आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा ‘लेक असावी तर अशी’, ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

Lek Asavi Tar Ashi Trailer launch : त्यांचे महत्त्व पटवून देणारा आणि लेकीची माया दाखवून देणारा 'लेक असावी तर अशी' हा मराठी चित्रपट 26 एप्रिलला आपल्या भेटीला येतोय.

Apr 16, 2024, 06:29 PM IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित 'गडकरी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

 ए एम सिनेमा आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित 'गडकरी' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. सामान्य नागरिकांसाठी असामान्य कार्य करणाऱ्या या नेत्याला जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. 

Oct 16, 2023, 08:04 PM IST

पुरेपूर मनोरंजनाची मेजवानी ठरणारा "अंकुश" सिनेमाचा ट्रेलर रिलीज

सामान्य कुटुंबातला तरुण, त्याच्या आयुष्यात आलेली तरुणी, कॉलेज जीवनात उमलणारं प्रेम, काहीतरी करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाला समोर आलेला राजकारणाचा डाव असा थरार अंकुश या चित्रपटात आहे. म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतला दमदार अॅक्शनपट म्हणून अंकुश या चित्रपटाकडे पाहिलं जात आहे.

Sep 26, 2023, 03:44 PM IST

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांना थेट चित्रपटात गाण्याचा ब्रेक मिळाला; पहिलचं गाण सुपर हिट

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis)आता चित्रपटात गाणार आहेत. त्यांच नवीन गाणं लाँच झाले आहे. 

Jan 26, 2023, 09:38 PM IST

बोल्ड कपडे परिधान करून ट्रेलर लॉन्चला पोहोचली दिशा पटानी; पाहा व्हिडिओ

बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'एक व्हिलन रिटर्न्स'चा ट्रेलर मुंबईत लाँच करण्यात आला.

Jun 30, 2022, 08:53 PM IST

वरुण धवन आणि कियारा अडवाणीची क्यूट केमिस्ट्री; व्हिडिओ व्हायरल

'जुग जुग जिओ' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

May 22, 2022, 11:17 PM IST
Mumbai Shivsena Uddhav Thackeray At Thackeray Movie At Trailer Launch PT10M35S

मुंबई | उद्धव ठाकरेंची कुटुंबीयांसह उपस्थिती

मुंबई | उद्धव ठाकरेंची कुटुंबीयांसह उपस्थिती
Mumbai Shivsena Uddhav Thackeray At Thackeray Movie At Trailer Launch.

Dec 26, 2018, 05:10 PM IST
 Mumbai Cast And Sanjay Raut Thackeray Movie At Trailer Launch PT8M5S

मुंबई | 'ठाकरे' शिवसेनाप्रमुखांवरील जीवनपट

मुंबई | 'ठाकरे' शिवसेनाप्रमुखांवरील जीवनपट
Mumbai Cast And Sanjay Raut Thackeray Movie At Trailer Launch

Dec 26, 2018, 04:35 PM IST

इम्तियाज अली यांच्या 'लैला मजनू' चा ट्रेलर आऊट

बॉलिवूडमधली दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा नवा सिनेमा लैला मजनू येऊ घातला आहे.

Aug 8, 2018, 10:20 AM IST

लग्नानंतर अभिनेत्रींच्या करिअरवर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला सोनमचे जबरदस्त उत्तर...

सोनम कपूरच्या लग्नाच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहेत.

Apr 25, 2018, 09:14 PM IST

'मुन्ना मायकल' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

अभिनेता टायगर श्रॉफच्या आगामी 'मुन्ना मायकल' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमामध्ये टायगर मायकल जॅकसनला श्रद्धांजली देणार आहे. ट्रेलरची सुरुवात मायकलपासूनच होते.

Jun 5, 2017, 03:23 PM IST

बेंजोचा ट्रेलर झालाय लाँच

अभिनेता रितेश देशमुख आणि नर्गिस फाक्री यांच्या आगामी बेंजो या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. रितेशने ट्विटरवरुन बेंजोचा ट्रेलर रिलीज झाल्याचे चाहत्यांना सांगितले.

Aug 10, 2016, 11:10 AM IST