बेंजोचा ट्रेलर झालाय लाँच

अभिनेता रितेश देशमुख आणि नर्गिस फाक्री यांच्या आगामी बेंजो या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. रितेशने ट्विटरवरुन बेंजोचा ट्रेलर रिलीज झाल्याचे चाहत्यांना सांगितले.

Updated: Aug 10, 2016, 11:10 AM IST
बेंजोचा ट्रेलर झालाय लाँच title=

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख आणि नर्गिस फाक्री यांच्या आगामी बेंजो या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. रितेशने ट्विटरवरुन बेंजोचा ट्रेलर रिलीज झाल्याचे चाहत्यांना सांगितले.

रवी जाधव दिग्दर्शित बेंजोमध्ये अभिनेता ल्यूक कैनीपण आहे. २००८ मध्ये आलेल्या रॉक ऑन मध्येही त्याने भूमिका केली होती.