Hindu Ritual: लग्नानंतर नवविवाहित जोडपी जेजुरीला का जातात? श्रद्धा नाही तर सुंदर परंपरा, कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित
Newlyweds Go to Jejuri After Marriage : लग्नानंतर नवीन जोडप देवदर्शनासाठी जातात. बरीच जोडपी ही जेजुरीला जातात. यामागील कारण तुम्हाला माहितीये का?
Jan 10, 2025, 08:40 PM ISTकिळसवाणी आणि भयानक प्रथा; अंत्यसंस्कार झाल्यावर राखेचं सूप बनवून पितात 'हे' लोक
Weird Traditions : जगभरात आपल्याला अंत्यसंस्काराच्या वेगवेगळ्या प्रथा पाहिला मिळतात. पण एका जमातीत अंत्यसंस्कारानंतर राखेचं सूप बनवून पिण्याची एक अजब आणि किळसवाणी प्रथा आहे.
Oct 18, 2024, 02:53 PM ISTहिंदूंव्यतिरिक्त आणखी कोणत्या धर्मातील महिला टिकली लावतात?
अनेकदा महिला कपाळावर टिकली लावताना दिसतात. पण, त्यामागचं कारण काय?
Sep 28, 2024, 02:36 PM ISTगावांच्या नावाच्या पुढे का लावतात 'पूर'? 99% लोकांना माहित नसेल यामागचे कारण
प्रत्येक राज्यात अनेक जिल्हे आहेत. ज्यात वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक राहतात. पण या गावांच्यामागे 'पूर' शब्द का लावला जातो? जसे की नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, जयपूर, उदयपूर, कानपूर, रामपूर, रायपूर असे अनेक जिल्हे, गावं आहेत.
Sep 20, 2024, 05:48 PM ISTचुकूनही 'या' 7 व्यक्तींच्या पाया पडू नका; होऊ शकतो मोठा अनर्थ
Touching Feet Indian Culture: भारतीय संस्कृतीमध्ये वयस्कर व्यक्तींच्या पाया पडण्याची परंपरा आहे.
Jan 4, 2024, 12:45 PM ISTइथं अंघोळ न करणाऱ्यांचा शाल- श्रीफळ देऊन होतो सत्कार; परंपरेमागचं लॉजिक पाहून हैराणच व्हाल
World News : जगात अशी कैक ठिकाणं आहेत ज्यांचं भौगोलिक महत्त्वं आणि तिथं असणाऱ्या परंपरा इतक्या वेगळ्या आहेत की पाहताक्षणी हैराणच व्हायला होतं.
Oct 9, 2023, 03:26 PM IST
Pitru Paksha 2023 : ना गाय, ना श्वान श्राद्ध केले की कावळ्यालाच देतात नैवेद्य.. पण का? जाणून घ्या शास्त्रीय कारण
Pitru Paksha 2023 : पितृपंधरवडा सुरु असून या दिवसांमध्ये पितरांच्या नावाने दानधर्म, श्राद्ध केलं जातं आहे. पितृपक्ष काळात कावळ्याला अतिशय महत्त्व आहे. यामागील शास्त्रीय कारण जाणून तुम्ही त्यांना खायला घालाल.
Oct 2, 2023, 04:52 PM ISTHindu Funeral Rites:अंत्ययात्रेत अग्नी पेटवलेले मडके आणि विवाहातील सप्तपदीचं आहे कनेक्शन?
Hindu Funeral Rites: हिंदू धर्मात मृत व्यक्तीचे शरीर नष्ट केले जाते. पुर्वीच्या काळी मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार हे गंगा नदीच्या (Ganga River) ठिकाणी केले जाते तर आता अंत्यसंस्कार हे धार्मिक विधींसह स्मशानभूमीत केले जाते.
Jan 5, 2023, 04:51 PM ISTShanaya | सारंगखेड्याच्या जत्रेचं आकर्षण ठरली देखणी शनाया, पाहा किती लागली बोली
Beautiful Shanaya became the attraction of the Sarangkheda fair, see how much it fetched
Dec 9, 2022, 09:30 PM ISTShanaya | असं काय आहे गोऱ्या पान शनायामध्ये की किंमत दीड कोटी?
What is the price of one and a half crores in Gora Pan Shanaya?
Dec 9, 2022, 08:10 PM ISTVideo | अभिनेता आमिर खान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, पुन्हा दुखावल्या हिंदुंच्या भावना?
Actor Aamir Khan again in controversy, again hurt the feelings of Hindus?
Oct 13, 2022, 08:10 PM ISTअनिल कुंबळेंच्या 'त्या' प्रथेला द्रविड-रोहितकडून पुन्हा सुरुवात
राहुल द्रविडने पुन्हा एकदा प्रथेला सुरुवात केली असल्याचं गावस्कर यांन म्हटलंय.
Nov 20, 2021, 03:45 PM ISTDiwali 2021 : का साजरा करतात वसुबारस, काय आहे त्यामागील कथा?
वसुबारसची ही कथा तुम्हाला माहिती आहे का?
Nov 1, 2021, 12:47 PM ISTVIDEO : कोकणात गणरायाचं पारंपरिक पद्धतीने आगमन
VIDEO : कोकणात गणरायाचं पारंपरिक पद्धतीने आगमन
Sep 10, 2021, 07:55 AM ISTलग्न मंडपात अचानक पोलिसांची एन्ट्री; नवरीला एक प्रश्न विचारताचं तात्काळ थांबलं लग्न
सगळीकडे नातेवाईकांच्या किंवा मित्रमंडळींच्या लग्नाची चर्चा रंगत आहे.
Jul 4, 2021, 07:55 AM IST