Video : एक वेगळीच दुनियादारी! मुंबई लोकलमध्ये 'त्या' दोघांनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, त्यांच्या एका गोष्टीमुळे...
Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकलमध्ये मुंबईकरांचं एक वेगळंच आयुष्य असतं. महिला डब्यातील सीटवरुन महिलांची हाणामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. पण सध्यो लोकलमधील एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Feb 11, 2023, 09:42 AM ISTCouple Viral Video : जोडीदारानं नाही दिला भाव; Kiss करण्यासाठी कॅमेऱ्यासमोरच मग तरुणीनं कमाल केली ना राव...
Kissing Viral Video : जेव्हा आपण स्टेडियममध्ये गेम पाहिला जातो तेव्हा तिथे अनेक मजेशीर गोष्टी होत असतात. फिफा वर्ल्डकप असो किंवा क्रिकेटची मॅच असो स्टेडियममधील अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. सध्या सोशल मीडिया ती तरुणी सर्वांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Feb 7, 2023, 04:04 PM ISTWorld Cancer Day 2023 : कॅन्सर रुग्ण महिलेशी एकरुप होत सलूनवाल्याने केलं असं काही की.., हृदयस्पर्शी Video
World Cancer Day : वर्ल्ड कॅन्सर डेनिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक सलूनवाल्याने कॅन्सर रुग्ण महिलेशी एकरुप होत जे केलं त्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले.
Feb 3, 2023, 05:12 PM ISTVIDEO : धावत्या बाइकवर तरुणीचा स्वॅग! 'पापा की परी' हवेत उडताना...
Viral Video : सोशल मीडियावर एका तरुणीच्या धावत्या बाइकवरील स्टंट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ सुरु असताना अशाप्रकारचं तरुणीचं बाइक चालण्यामुळे...
Jan 17, 2023, 02:27 PM IST
VIDEO : ती कुत्र्यांना खायला देत होती, तितक्यातच... अपघाताचा थरार पाहून हृदयाचे ठोके चुकणार
Viral Video : काय चुक होती तिची...ती भटक्या कुत्र्यांना खायला घालतं होती बस एवढंच...एका सुसाट वेगाने येणाऱ्या कारने तिला उडवलं. या अपघाताचं थरकाप उडविणारा व्हिडीओ पाहून निशब्द व्हायला होतं.
Jan 17, 2023, 11:53 AM ISTVIDEO : प्रियकर थेट लग्नात पोहोचला, नवरीचं पाय धरले; नवरदेवासमोर प्रेमाची भीक मागितली पण...
Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे (Wedding Video) अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. नवरीदेव नवरीचा डान्स असो किंवा नवरीची हटके एण्ट्री असो...पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रियकर थेट प्रेयसीच्या लग्नात पोहोचला आणि मग...
Jan 16, 2023, 05:26 PM IST
VIDEO : धुंद होते शब्द सारे! कॅन्सरग्रस्त महिलेसाठी सलूनवाल्यानं 'अशी' दिली साथ, पाहून डोळे पाणावतील
Viral Video : जेव्हा एखाद्याला कर्करोग होतो तेव्हा त्या रुग्णाला केमोथेरपी घ्यावी लागते. या केमोथेरपीमध्ये केस जातात. महिलांना त्यांचे केस खूप प्रिय असतात. लांब सडक केसांमुळे महिलांचं सौदर्यं खुलून दिसतं. पण जेव्हा हे केस कापण्याची वेळ येते तेव्हा त्या खचून जातात...
Jan 16, 2023, 03:19 PM ISTVIDEO : 'ती' स्टेजवर शॉर्ट ड्रेस घालून बोल्ड डान्स करत होती अन् मग...
Viral Video : शॉर्ट ड्रेसमध्ये एक तरुणी स्टेजवर येते...समोर असंख्य पाहुणे बसले आहे. डीजेचा आवाज वाजायला लागतो तरुणी बोल्ट आणि जबरदस्त डान्स करायला सुरुवात करते आणि मग...पुढे काय होतं हा पाहा धक्कादायक व्हिडीओ...
Jan 16, 2023, 01:02 PM ISTVIDEO : अजून एक सू - सू कांड, लिफ्टच्या बटणांवर केली लघुशंका, पुढे जे घडलं ते...
Viral Video : देशभरात विमानातील सू - सू कांड गाजतं असताना अजून एक लिफ्टमधील सू सू कांडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा किळसवाणा प्रकार पाहून नेटकरी हैराण झाले आहे.
Jan 16, 2023, 12:08 PM ISTVIDEO : महिला ओरडत होती, रडत होती, मात्र 'तो' थांबत नव्हता; भररस्त्यात त्या व्यक्तीचं संतापजनक कृत्य
Viral Video : ती रस्त्यावर ओरडत होती, आक्रोश करत होती...मदतीसाठी भीक मागतं होती, पण तो निर्दयी व्यक्ती काही केल्या थांबत नव्हता. या माणसाचं अमानुष कृत्य पाहून नेटकरी संतापले आहेत.
Jan 15, 2023, 10:42 PM ISTViral Video: जेवण वाढण्याआधीच भांड्यात धुंकली 'ही' व्यक्ती?
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी त्यांचे विचार सगळ्यांसमोर मांडताना दिसत आहेत.
Jan 15, 2023, 03:26 PM ISTअरेरे, ट्रेलरच इतका वाईट तर पिक्चक कसा असेल ! लग्नाचा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी...
या व्हिडीओत कोणी डान्स करत नाही तर वधू-वराशी संबंधित आहे. Bride Groom Video नक्की काय झालं की वधू-वरात जुंपली... पाहा व्हिडीओ
Jan 12, 2023, 06:48 PM ISTKnowledge Fact: गाड्यांचे टायर 'हे' काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या त्या मागचे कारण
गाड्यांचे टायर नेहमी काळ्या रंगाचे का असतात? तुम्हालाही कधी प्रश्न पडला होता का... चला तर जाणून घेऊया या मागे काय आहे खरं कारण
Dec 30, 2022, 05:14 PM IST... आणि गुगलनं चक्क शायरी केली; Google Maps ची तक्रार कशी सोडवली पाहाच
Google Maps ची एक चूक आणि नेटकऱ्यानं चक्क केली तक्रार..., त्यानंतर गूगलनं कशा प्रकारे दिलं उत्तर एकदा पाहाच... दरम्यान, त्या नेटकऱ्याची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Dec 30, 2022, 02:18 PM ISTMaharaja Express: भारताचं सगळ्यात महाग तिकिट असणाऱ्या ट्रेनचा Video Viral; किंमत ऐकूण फुटेल घाम
या ट्रेनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून सर्वत्र ट्रेनच्या तिकिटाच्या किंमती चर्चा सुरु आहे.
Dec 17, 2022, 04:28 PM IST