toothbrush

ब्रश किती दिवसांनी बदलायला हवे?

आपण सर्वजण आपल्या दिवसाची सुरुवात दातांची स्वच्छता करुन करतो. दातांची स्वच्छता करण्यासाठी टुथब्रशचा वापर केला जातो. पण एक टुथब्रश किती दिवस वापरायला हवा? तुम्हाला माहिती आहे का? एक ब्रश 3 ते 4 महिने वापरायला हवे असे डेंटिस्ट म्हणतात. ब्रशचा वापर केल्याने कॅविटी आणि हिरड्यांचे आजार दूर राहतात. चांगल्या ओरल हेल्थसाठी ब्रश वेळोवेळी बदलत राहायला हवे असे हेल्थ एक्सपर्ट सांगतात. त्यामुळे रोज दात घासताना टुथब्रशवर लक्ष द्या. 

May 27, 2024, 08:58 PM IST

किती दिवसांनंतर तुम्ही टुथब्रश बदलला पाहिजे?

किती दिवसांनंतर तुम्ही टुथब्रश बदलला पाहिजे?

Apr 14, 2024, 06:22 PM IST

टूथब्रश किती दिवस वापरावा? आरोग्यासाठी काय चांगल?

टूथब्रश किती दिवस वापरावा? आरोग्यासाठी काय चांगल? 

Mar 26, 2024, 03:46 PM IST

टूथब्रश किती दिवसांनी बदलावा? जाणून घ्या ब्रश बदलण्याची वेळ

सकाळी उठायचं, उठलं की, आधी ब्रश करायचा आणि मग पुढच्या कामाला लागायचं. बरेच लोक टूथपेस्ट खरेदी करताना अनेक चौकशा करतात; मात्र आपल्या ब्रशकडे दुर्लक्ष करतात. एकदा टूथब्रश खरेदी केल्यानंतर बरीच वर्षं तो एकच ब्रश वापरत राहतात. मात्र, ब्रश बदलण्याची एक ठरावीक वेळ असते. जास्त काळ एकच ब्रश वापरल्यानं तुमचे दात आणि हिरड्यांसाठी ते नुकसानकारक ठरतं.

Mar 7, 2024, 02:47 PM IST

Toothbrush Expiry : तुम्हाला माहिती आहे का, किती दिवसांनी टूथब्रश बदलावा?, हे जाणून घेणे खूप महत्वाचे

Toothbrush Expiry Date : टूथब्रशलाही एक्सपायरी असते. किती दिवसांनी टूथब्रश बदलावा? हे जर तुम्हाला माहिती नसेल तर लगेच जाणून घ्या. कारण ते दातांच्या आरोग्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.

Jun 1, 2023, 08:42 AM IST

टूथब्रश निवडताना तुम्हीही करता या चुका ?..दातांच्या आरोग्याशी खेळू नका ..

सामान्यतः आपल्याला असे वाटते की टूथब्रश जितका hard असेल तितकी दातांची स्वच्छता चांगली होईल, परंतु हे गृहितक पूर्णपणे चुकीचे आहे.

Oct 31, 2022, 04:47 PM IST

टायर बनवणाऱ्या कंपनीने स्विकारली टूथ ब्रश टेक्नॉलॉजी, खराब झाल्यावर बदलणार पहिला रंग

खराब टायरसह वाहन चालवणे खूप धोकादायक आहे. त्यामुळे खराब टायर कसा ओळखावा? 

Mar 24, 2022, 04:54 PM IST

राजेश खन्ना टीना मुनिमच्या इतक्या प्रेमात होते की, ते एकाच ब्रशने दात घासायचे

टीनाच्या निर्णयाने राजेश खन्ना पूर्णपणे तुटले होते

Apr 27, 2021, 10:32 PM IST

इसमानं गिळला टूथब्रश, पुढे झालं असं काही

औरंगाबादमध्ये एका ३३ वर्षीय व्यक्तीनं लांबलचक टूथब्रशच गिळला. 

Dec 30, 2020, 12:03 PM IST

'शाओमी'चा इलेक्ट्रिक टूथब्रश पाहिलात का? जाणून घ्या किंमत

काय आहेत या टूथब्रशचे फिचर्स - 

Feb 21, 2020, 03:42 PM IST

टुथब्रशच्या वापराने करु शकता या पाच गोष्टी

टुथब्रशचे असेही फायदे होतात हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

Oct 21, 2018, 05:46 PM IST