टूथब्रश किती दिवस वापरावा? आरोग्यासाठी काय चांगल?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Mar 26,2024

सगळेजणच दातांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी टूथब्रशचा नियमित वापर करतात.

प्रत्येकजण आपल्या सोईनुसार सॉफ्ट किंवा थोडा मीडियम टूथब्रशन खरेदी करतात.

मात्र हा टूथब्रश कधी बदलावा हा प्रश्न अनेकांना असतो?

ज्या लोकांच्या हिरड्या संवेदनशील असतात त्यांनी नेहमी मऊ टूथब्रश वापरावा.

जर तुमचे तोंडाचे आरोग्य चांगले असेल तर तुम्ही मध्यम टूथब्रश वापरू शकता.

लोकांनी दररोज सकाळी आणि रात्री दात घासले पाहिजेत. दिवसातून दोनदा ब्रश केल्याने तुमचे दात स्वच्छ राहते

प्रत्येकाने दर 2 ते 3 महिन्यांनी आपला टूथब्रश बदलावा. ब्रश खराब झाल्यास, तो त्वरीत बदलला तरी चालेल

एकच टूथब्रश वर्षानुवर्षे वापरु नये. यामुळे दातांचे आरोग्य धोक्यात येते.

VIEW ALL

Read Next Story