tongue

तोंडाची चव बिघडलीये? असू शकतात 'या' आजारांचे संकेत; अजिबात दुर्लक्ष करु नका

Health Tips In Marathi: तोंडाची चब बिघडते असं आपण नेहमी ऐकलं असेलच. पण या मुळं एखाद्या आजारांचा धोका असू शकतो हे तुम्हाला माहितीये का? 

Oct 9, 2023, 01:47 PM IST

गरम पदार्थानं जीभ भाजताच करा 'हे' काम; क्षणात मिळेल आराम

Home Remedies for Burn Tongue: गरम पदार्थ खाल्यावर आपल्याला अनेकदा त्रास होतो तेव्हा तेव्हा जीभेची जळजळही होते तेव्हा आपल्यालाही त्याप्रमाणे काळजी घ्यावी लागते. अशावेळी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. 

Jun 7, 2023, 04:40 PM IST

Dalai Lama : 'त्या' वादग्रस्त Video नंतर दलाई लामांनी मागितली मुलाची आणि कुटुंबाची माफी, म्हणाले की...

Dalai Lama Viral Video : आधी ओठावर चुंबन, नंतर जीभ काढून लहान मुलास जीभ चोखतोस का?, हा दलाई लामा (Dalai Lama) यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर एकच खळबळ माजली.

Apr 10, 2023, 12:57 PM IST

Why dogs Pant with Tongue: जीभ बाहेर काढणारे Pet Dogs क्यूट दिसतात खरं; पण त्यामागे लपलंय गंभीर कारण

Summer Health Tips for Dogs: उन्हाळ्यात तुमचे पेट डॉग्स (Pet Dogs) हे जर का जास्त प्रमाणात तोंडातून जीभ बाहेर काढत असतील तर तुम्हाला त्यांच्याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. तेव्हा जाणून घेऊया की, मुळात कुत्रे हे आपली जीभ बाहेर का काढतात (Why Dogs Pant in Summer) आणि त्यामागे नक्की कारण कोणत आहे? 

Mar 21, 2023, 11:39 AM IST

First Kiss: डेटदरम्याच्या 'फर्स्ट किस'नंतर तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं; कारण...

या तरुणीने इन्स्टाग्रामवरुन तिच्याबरोबर घडलेल्या प्रकाराचा सविस्तर तपशील देताना नक्की काय काय झालं याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली

Jan 14, 2023, 04:29 PM IST

जिभेवर काळे डाग दिसू लागले तर सावधान, याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका

यापासून सुटका करण्यासाठी कडुलिंबाची पाने हा उत्तम उपाय आहे.

Jul 25, 2022, 10:22 PM IST

जिभेच्या रंगाने आरोग्याची स्थिती जाणून घ्या, जर हा रंग असेल तर धोक्याची घंटी वाजली...

 गंभीर रोगाची अशी लक्षणे आपल्या जिभेच्या रंगाशी जुळतात. म्हणजेच जिभेच्या रंगामुळे आपण आपल्या आरोग्याबद्दल जाणून घेऊ शकता.

Jul 20, 2021, 08:47 AM IST

दयाशंकर यांची जीभ हासडणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस

 उत्तर प्रदेशातील भाजप नेते दयाशंकर यांची जिभ हासडण्यासाठी बसपाच्या नेत्याने ५० लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे. 

Jul 21, 2016, 03:22 PM IST

तुमची जीभ तुमच्या आरोग्याविषयी बोलते...

आपल्या जीभेच्या रंग कसा आहे, हे जीभेच्या रंगावरून लक्षात येतं. 

Feb 17, 2016, 04:07 PM IST

सून भडकली तिने सासूची लावली ऑनलाइन बोली

एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. चक्क भांडखोर सासूची सूनेने चक्क ऑनलाईन बोली लावली. अनेक घरात सासू - सुनेत पटत नसल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. मात्र, ऑनलाईन बोली लावल्याचे पुढे आलेय.

Nov 26, 2015, 11:46 PM IST

लोक खोटं का बरं बोलत असतील?

काही लोकांच्या तोंडातून नेहमी खोटेच शब्द बाहेर पडतात... का होतं असेल बरं असं? असा प्रश्न तुमच्याही मनात बऱ्याचदा आला असेल... नुकत्याच झालेल्या एका संशोधनात याचं उत्तर सापडलंय. 

Sep 4, 2014, 11:51 AM IST

जीभेची कशी घ्याल काळजी?

आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जीभ हे महत्वाचं इंद्रिय आहे. चुकून कधी आजारी पडलात आणि डॉक्टरकडे गेलात, तर डॉक्टर म्हणतो जीभ बघू अशी ह्या जीभेची महती आहे. त्या तुमच्या जीभेवर जास्त प्रमाणात पांढरट थर साचलाय का? असं असेल तर ती निश्चीतच चिंतेची बाब असू शकते.

Jan 25, 2014, 02:01 PM IST