Times Square वर झळकली साऊथ स्टार महेशबाबूची लेक सितारा; बॉलिवूडकरांच्या मुली राहिल्या मागे...

सितारा

महेश बाबू आणि नम्रता शिरोडकरच्या लेकीचं नाव सितारा आहे.

सितारा झळकली टाइम्स स्क्वेअरवर

सितारा एका जाहिरातीसाठी टाइम्स स्क्वेअरवर झळकली आहे.

सिताराचं आहे स्वत: चं कलेक्शन

सितारा ही PMJ Jewels ची ब्रॅंड अम्बॅसिडर आहे. तिच्या नावावर PMJ Jewels नं Sitara's signature collection सुरु केलं आहे.

महेश बाबूनं शेअर केली लेकीसाठी खास पोस्ट

महेश बाबूनं इन्स्टाग्रामवर सितारासाठी खास पोस्ट शेअर करत “टाइम्स स्क्वेअरला झळकली. माझ्या फायरक्रॅकरचा अभिमान आहे. अशीच यशस्वी हो.” कॅप्शन दिलं आहे.

आई नम्रता म्हणाली...

नम्रतानं देखील इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत आमची लहान बेबी गर्लला इतकी मोठी झाली... सितारा खूप खूप प्रेम...

सितारानं सगळ्यांचे आभार मानत म्हणाली...

सितारानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत "TIMES SQUAREEE!! आनंदानं किंचाळले, रडले आणि ओरडले... याहून जास्त आनंदी मी होऊच शकत नाही. PMJ Jewels तुमच्याशिवाय हे शक्य झालं नसतं" असं कॅप्शन दिलं आहे.

सितारानं या चित्रपटातून केलं मोठ्या पडद्यावर पदार्पण

सितारानं वडील महेश बाबूच्या सरकारू वारी पाता या चित्रपटातील पेन्नी या गाण्यातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं.

सितारा आहे उत्तम डान्सर

सितारा एक उत्तम डान्सर आहे तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

सिताराचे आहेत इतके फॉलोवर्स

सिताराचे इन्स्टाग्रामवर इतक्या लहानवयात 1.2M फॉलोवर्स आहेत. (All Photo Credit : Mahesh Babu/ Sitara/ namarata shirodkar Ins

VIEW ALL

Read Next Story