Toll Tax Rules: 'या' लोकांना मिळते टोलमधून सवलत; जाणून घ्या यादी!
भारतात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर वाहनांना टोल टॅक्स द्यावा लागतो. टोलची मोजणी वाहनाचा आकार आणि अंतर यावर केली जाते. मोठ्या वाहनांसाठी जास्त टोल द्यावा लागतो. छोट्या वाहनांसाठी कमी टोल द्यावा लागतो. पण ज्यांना टोल द्यावा लागत नाही, अशी कोणती लोक आहेत? आपत्कालिन सेवांमध्ये असलेल्या रुग्णवाहिका आणि फायर ब्रिगेडला टोल माफी दिली जाते.
Dec 8, 2024, 04:50 PM ISTमहाराष्ट्र टोल टॅक्स: टोल खरचं गरजेचा आहे का? टोल असावा की नसावा? सर्वांनाच पडणारा प्रश्न
टोल संदर्भातली एक महत्वाची बातमी आहे. खरंच टोल हवा की नको याबाबत दोन मतप्रवाह आहेत.. आज आपण पाहणार आहोत टोल गरजेचा आहे की नाही
Jul 31, 2024, 10:57 PM ISTगुगल मॅपचे हे फीचर तुमच्या टोलचे पैसे वाचवतील, कसे ते जाणून घ्या
Google Map Features: गुगल मॅपचे हे फीचर तुमच्या टोलचे पैसे वाचवतील, कसे ते जाणून घ्या. जगातील लाखो लोक गुगल मॅप या नेव्हिगेशन ॲपचा वापर करतात. याचा फायदा केवळ एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत तर हा ॲप तुमचे पैसे देखील वाचवू शकतो.
Jul 30, 2024, 05:54 PM ISTदणका! टोल दरवाढ लागू झाल्यानं आता प्रवासही महागला; दूध दरवाढीमागोमाग आणखी एक धक्का
Toll Price Hike : निवडणुकीच्या निकालापूर्वीच देशातील एकंदर वातावरण बदलताना दिसत आहे. सध्याच्या घडीला निकालांनंतर दिसणारे बदल निकालांपूर्वीच दिसू लागल्यानं अनेकांनाच धक्का बसला आहे.
Jun 3, 2024, 08:32 AM IST
'गाड्यांच्या किंमतींपासून ते टोलपर्यंत..' 1 एप्रिलपासून ऑटोमोबाईल क्षेत्रात महत्वाचे बदल
ऑटोमोबाईल क्षेत्रातही काही बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. हे बदल कशाप्रकारचे असतील? याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल? याबद्दल जाणून घेऊया.
Apr 1, 2024, 03:13 PM ISTटोल प्लाझा- फास्टॅगची कटकट मिटणार; टोलवसुलीसाठीच्या नव्या सिस्टिमबद्दल सांगत गडकरी म्हणाले...
Satellite-Based Toll System: नितीन गडकरी यांनी अलीकडेच एक घोषणा केली आहे. त्यानुसार, लवकरच टोल प्रणालीमध्ये बदल होणार आहे.
Mar 28, 2024, 11:55 AM IST31 जानेवारीनंतर तुमच्या कारचा FASTag बंद होणार, आजच करा 'हे' काम
FASTag Update: टोल भरण्यासाठी फास्टटॅगचा वापर करणाऱ्या वाहन चालकांसाटी महत्त्वाची बातमी आहे. 31 जानेवारीनंतर तुमचा फास्टटॅग बंद होऊ शकतो. नॅशनल हायवे अथॉरिची ऑफ इंडियाने याबाबतची माहिती दिली आहे.
Jan 15, 2024, 02:44 PM ISTटोल न देता लांबचा प्रवास करायचा आहे? वापरा 'ही' ट्रिक
टोल टॅक्समुळे अनेकांचा प्रवास खर्च जवळपास दुपटीने वाढतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका खास ट्रिकबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे टोल टॅक्स वाचण्यास मदत होईल.
Jan 7, 2024, 05:44 PM ISTकंत्राट संपल्यानंतरही सर्वासामान्यांना द्यावा लागणार 100 टक्के टोल; मोदी सरकारने नियम बदलला
Central Government : राज्यात टोलच्या मुद्द्यावरुन राजकारण सुरु असताना केंद्रात सरकारने काही दिवसांपूर्वीच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टोल नाक्यावर कंत्राट संपल्यानंतरही आता सरकारकडून 100 टक्के टोलवसूली केली जाणार आहे.
Oct 14, 2023, 10:50 AM ISTराष्ट्रीय महामार्गाचा प्रवास होणार सुखकर, नितीन गडकरींची मोठी घोषणा; डिसेंबरच्या आधीच...
National Highway Clear Potholes:केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या धोरणावर काम करत आहे. यासोबतच बीओटीद्वारे रस्ते बांधणीलाही प्राधान्य दिले जात आहे. 2023 अखेरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
Sep 29, 2023, 10:36 AM ISTToll Tax Hike : मुंबई- पुणे प्रवास महागणार; एक्स्प्रेस वेवरील टोलध्ये मोठी वाढ
Mumbai Pune News : दर दिवशी मुंबई- पुणे असा प्रवास असंख्य वाहनधारक करतात. पण, त्यांच्या खिशाला येत्या काळात फटका बसणार आहे. कारण टोलचे दर वाढले आहेत. पाहा महतत्वाची बातमी.
Mar 28, 2023, 08:25 AM IST
1 January 2023: नवीन वर्षात टोल टॅक्स, क्रेडिट कार्डसह अनेक नियमांमध्ये मोठे बदल, तुमच्या खिशावर थेट परिणाम
1 January 2023 New Change : आजपासून 2023 हे नवीन वर्ष सुरु झाले आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. टोल, टॅक्सपासून गॅस सिलिंडरच्या किमती आणि बँक लॉकर्ससह अनेक नियम बदलले असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
Jan 1, 2023, 08:56 AM ISTकार, दुचाकी चालवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!
Union Ministry of Road Transport and Highways: तुम्ही जर महामार्गावरून प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. सरकार लवकरच नवीन टोल धोरण लागू करू शकते.
Oct 16, 2022, 01:18 PM ISTToll Tax: आता Fastag विसरा, नंबर प्लेटवरुनच कापला जाणार टोल टॅक्स, कसा ते जाणून घ्या
वाहन मालकांकडून सोयीस्कर पद्धतीने कर वसूल करण्यासाठी येणार नवा नियम
Sep 13, 2022, 07:41 PM IST1 September पासून टोल टॅक्स, बँकिंग आणि गॅस सिलिंडरचे नियम बदलणार, सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी
सप्टेंबर महिन्यापासून अनेक सेवांमध्ये होणार बदल, जाणून घ्या...
Aug 29, 2022, 09:37 PM IST