today news in marathi

Video : मुंबईकरांचा Swag वेगळा! ती लोकलमध्ये चढली आणि मग...

Mumbai Local Video : ...म्हणून म्हणतात मुंबईकरांचा  Swag वेगळा आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे.

Dec 2, 2022, 08:02 AM IST

मुंबईत कोरियन तरुणीचा विनयभंग, लाईव्ह स्ट्रीमिंगदरम्यान 2 तरुणांकडून छेडछाड

Korean Women Harrased in Mumbai:  या तरुणांचा उद्देश लक्षात येताच या तरुणीनं तिथून निघायचा निर्णय घेतला. पण...

Dec 1, 2022, 10:25 PM IST

शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या गनिमी काव्याशी; शिंदे गटाच्या आमदाराचा वादग्रस्त दावा

Maharashtra Government: छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला, तोच गनिमी कावा एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde )  वापरला असं विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले.  गायकवाड यांनी शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या गनिमी काव्याशी केली आहे. 'महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला तसाच शिंदेंनी शिवरायांचा गनिमी कावा वापरला असं गायकवाड म्हणाले आहेत. 

Dec 1, 2022, 07:07 PM IST

राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

UNIFORM CIVIL CODE : राज ठाकरे यांचाही समान नागरी कायद्याला पाठिंबा, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता 

 

Dec 1, 2022, 07:05 PM IST

रिक्षा संघटनांमधील वाद टोकाला? आरोप-प्रत्यारोपांची मालिका सूरू...

Pune news: बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या बाईक टॅक्सी विरोधात (taxi vs richshaw) शहरातील तब्बल 16 रिक्षा संघटनांनी एकत्र येत या विरोधात बंद एक दिवस काटेकोर बंद आंदोलन करण्यात आले.

Dec 1, 2022, 05:56 PM IST

शिर्डीत झाली चोरी? महिलेसोबत धक्कादायक प्रकार

shirdi news: साईबाबांचे दर्शन (saibaba) घेण्यासाठी सगळेच भाविक उत्सुक असतात. त्यामुळे शिर्डीच्या परिसरात भक्तांची गर्दी (saibhakta) पाहायला मिळते. परंतु सध्या शिर्डीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Dec 1, 2022, 05:07 PM IST

रस्त्यावर चाट खाण्यापासून Hair Cut पर्यंत, Amitabh Bachchan यांच्या नातीचा साधेपणा पाहताच नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Navya Naveli Nanda नं सोशल मीडियावर शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या नातीचा साधेपणा पाहून नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे. 

Dec 1, 2022, 12:49 PM IST

मोफत पास असूनही शाळकरी मुलींना का करावी लागतेय इतकी पायपीट?

bhandara news: विद्यार्थिनींना बसने मोफत (free bus travel) प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी बस पास दिली जाते।मात्र शाळेच्या वेळेत बस येत नसल्याचे आणि प्रवासात अन्य प्रवाशांकडून त्रास होत असल्याने विद्यार्थिनींनी बसचा प्रवास टाळून पायदळ करीत घराचा मार्ग धरवा लागत असल्याच्या प्रकार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात समोर आला आहे.

Dec 1, 2022, 12:18 PM IST

'राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह' Sanjay Raut यांचा घणाघात

Sanjay Raut: राज्यपाल आणि भाजपचे नेते सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतायत, आता 40 आमदारांचा स्वाभिमान आडवा येत नाही का? संजय राऊत यांचा सवाल

Nov 30, 2022, 06:18 PM IST

Sanjay Raut Exclusive : एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते - संजय राऊत

झी 24 तासच्या 'Black and White' या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांचा शिंदे गटावर गंभीर आरोप, 'केंद्रीय तपास यंत्रणांच्या बंदूका लावून त्यांना फोडण्यात आलं'

Nov 30, 2022, 05:50 PM IST

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे पोलिसांच्या 'जाळ्यात', तब्बल इतक्या कोटींचा माल जप्त

Pune news: माशांची उलटी ही सर्वात जास्त महाग (whale fish vomet) असते म्हणून त्या उलटीची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते, सध्या असे प्रकार अनेक ठिकाणी वाढू लागले आहेत सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे. 

Nov 30, 2022, 05:04 PM IST

viral video: 1, 2, 3, 4, 5... बापरे एका बाईक किती जण? video पाहून तुम्हीही डोक्याला हात माराल!!!

viral video: आजकाल लोकं रस्त्यावरून चालताना बरीच काळजी घेत असले तरी लोकं रस्त्यावर वाहनं नीट चालवताना (road safety) दिसत नाहीत. अनेकदा दारूच्या (beer) नशेत तर कधी बेभान होत वाहनं चालवताना दिसतात त्यामुळे अपघात (accidents) होणंही साहजिकच उद्भवते. 

Nov 30, 2022, 04:17 PM IST

Nagnath Kotapalle Died : ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचं निधन

नागनाथ कोतापल्ले (Nagnath Kotapalle) यांच्या निधनावर साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. 

Nov 30, 2022, 03:42 PM IST

Money Laundering Case : नवाब मलिक यांचा मुक्काम पुन्हा वाढला, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Money Laundering Case : मनी लॉण्ड्रींग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांना पुन्हा धक्का, PMLA कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Nov 30, 2022, 03:34 PM IST

मुंबईत 236 की 227 प्रभाग? तत्कालीन ठाकरे सरकारच्या निर्णयावर 20 डिसेंबर रोजी सुनावणी

Mumbai BMC Election: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत 236 प्रभाग असावेत अशी याचिका दाखल केली होती, त्याबाबत आता पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे

Nov 30, 2022, 03:24 PM IST