today news in marathi

शिवप्रताप दिनालाच नवा वाद! छत्रपती शिवरायांच्या आग्राहून सुटकेशी मुख्यमंत्री शिंदेंची तुलना

Maharashtra News: त्रपती शिवराय आग्र्यातून बाहेर पडले, तसेच शिंदे बाहेर पडले. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं तसंच शिंदेंनाही कुणीतरी रोखलं होतं, असे वक्तव्य प्रतापगडावर करण्यात आलं आहे

Nov 30, 2022, 02:46 PM IST

महाराष्ट्रातील सर्वात उंच बाण सुळक्यावर चढत पुण्यातील तरूणांनी मारली बाजी

Trekking News: आजकाल अनेक तरूणांना ट्रेकिंग (trekking News) आणि फिरण्याची आवड प्रचंड आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे हे तरूणही अगदी जिद्दीनं आणि आवडीनं ट्रेकिंगमध्ये सहभागी (youngsters and trekking) होताना दिसतात.

Nov 30, 2022, 02:21 PM IST

Ruturaj Gaikwad ची बॅट पुन्हा तळपली, डबल सेंच्यूरी नंतर दीड शतक

Ruturaj Gaikwad:  ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीच्या ( Vijay Hazare Trophy ) उपांत्य फेरीत पुन्हा एकदा वादळी खेळी केली आहे.आसामविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने 125 बॉलमध्ये 168 धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्याने 18 फोर आणि 6 सिक्स ठोकले आहेत.

Nov 30, 2022, 02:05 PM IST

MSRTC: रेल्वेप्रमाणे आता एसटी कुठे आहे, त्याचे लोकेशन कळणार !

MSRTC Bus Live Status : एसटीचे लाइव्ह लोकेशन (ST Running Live Location) आता घरबसल्या तुम्हाला मिळणार आहे. एसटीने त्यावर काम सुरु केलेय. त्यामुळे लवकरच आता एसटीची माहिती तुम्हाला कळणार आहे.

Nov 30, 2022, 11:53 AM IST