today marathi news

तरुणांनी थंडीत खा हे 8 स्नॅक्स, दिसतील चमत्कारिक फायदे

Snacks for Winter Season: सफरचंद खाणे हे कोणत्याही ऋतूत चांगले असते. पॉपकॉर्न कुठेही सहज उपलब्ध असतात. चव आणि शरिरासाठीही चांगले ठरतात. ओट्स खाणे शरिराला फायद्याचे ठरते. 

Jan 3, 2024, 05:25 PM IST

Weird Tradition : 'या' ठिकाणी लोक जिंवतपणी करतायत अंत्यसंस्काराची तयारी, नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या

Weird Tradition : हे काय सुरु आहे या देशात लोक जिंवतपणीच आपल्याच अंत्यसंस्काराची तयारी करत आहे. ते कबर, कपडे अगदी कफनदेखील खरेदी करत आहेत. 

 

Dec 5, 2023, 09:55 PM IST

अजबच! घरात सापडली 200 वर्षे जुनी प्राचीन गुहा, तरुणी धाडस करत आत गेली; पण...

Trending News: एका तरुणीला तिच्या घरातच सुमारे 200 वर्ष प्राचीन गुहा सापडली आहे. त्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 7, 2023, 11:39 AM IST

मुंडावळ्या बांधत असताना नवरदेव खाली कोसळला, हसते-खेळते कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त

Groom Dies Of Heart Attack : लग्नाची तयारी सुरू असतानाच नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला. काही वेळातच त्याने प्राण सोडले 

May 31, 2023, 12:30 PM IST

1 मे रोजीच महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

Maharashtra Din 2023: 1 मे हा आजचा दिवस संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. पण 1 मे रोजीच का महाराष्ट्र दिन साजरा केला जातो? यामागाचा इतिहास तुम्हाला माहितीय का?

May 1, 2023, 10:16 AM IST

LPG Cylinder Price : घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीबाबत मोठी अपडेट, आता मोजावे लागणार एवढे रुपये!

LPG Cylinder Price :  महागाई झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आता गॅस सिलिंडरच्या दराबाबत मोठी बातमी समोर येत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महाग असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

May 1, 2023, 09:21 AM IST

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, 1 लीटरसाठी मोजावे लागतील 'इतके' रुपये

Petrol-Diesel Price : आज महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day 2023) तुम्ही जर बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आज पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

May 1, 2023, 08:24 AM IST

World Sleep Day 2023 : 8 तासांपेक्षा जास्त झोप घेणंही ठरतंय धोकादायक; मग कोणत्या वयात किती झोप आवश्यक आहे?

World Sleep Day 2023 : तुमची झोप पूर्ण होत नाही का?, कमी झोपलं तरी समस्या, 8 तासांपेक्षा जास्त झोप घेणंही धोकादायक; मग नेमकं किती वेळ झोपणे योग्य आहे जाणून घ्या  #WorldSleepDay निमित्त झोपबद्दल प्रत्येक गोष्ट 

Mar 17, 2023, 08:17 AM IST

Hema Malini : बापरे! अभिनेत्याकडून एकदोन नव्हे, 20 वेळा हेमा मालिनी यांना कानशिलात?

Hema Malini Slapped: बॉलिवूडच्या नृत्यागंना हेमा मालिनी (Hema Malini) त्यांच्या नृत्यानं आजही प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करून आहेत. वयाच्या सत्तरीतही त्या अगदी एव्हरग्रीन दिसतात. कलाक्षेत्रापासून त्या सध्या दूर असून त्यांनी राजकारणातही (Hema Malini Politics) प्रवेश घेतला आहे.

Dec 30, 2022, 12:58 PM IST

कर्जबाजारी पाकिस्तान अमेरिकेतील दूतावास विकणार, या समुहाने लावली इतक्या कोटींची बोली

Pakistan Selling Embassy Property: पाकिस्तानची आर्थिक स्थिती गेल्या काही महिन्यात बिकट झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानवर जगभरात असलेली संपत्ती विकण्याची वेळ आहे. पैशांची जमवाजमव करण्यासाठी पाकिस्ताननं अमेरिकेतील दूतावास विकायला काढलं आहे. यासाठी लिलाव सुरु असून तीन जणांनी बोली लावली. 

Dec 27, 2022, 06:32 PM IST

Pakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानवर अमेरिकेतील मालमत्ता विकण्याची आली वेळ?

Pakistan Economic Crisis: अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधील (washington) आर स्ट्रीट या भर शहरातील ही इमारत पाकिस्तानी दूतावासाच्या सुरक्षा विभागाच्या मालकीची आहे. या मालमत्तेच्या विक्रीसाठी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन विक्रीची घोषणा करण्यात आली आहे.

Dec 14, 2022, 01:22 PM IST

'या' बॅकेतील खातेधारकांना अलर्ट; महत्त्वाच्या माहितीची पूर्तता करा, अन्यथा...

PNB : वाढत्या ऑनलाइन फसवणुकीचा धोका लक्षात घेता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) देशातील सर्व बँकांना नियमितपणे केवायसी अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. 

Dec 12, 2022, 02:35 PM IST

Elon Musk: कोणतीही माहिती प्रेसला देऊ नये अन्यथा...; इलॉन मस्कची Twitter कर्मचार्‍यांना धमकी

Twitter Elon Musk: ट्विटरच्या गोपनीय माहितीबाबत देखील मस्क (Elon Musk) जास्त गांभीर्याने विचार करत असून, यावरून त्यांनी थेट ट्विटरच्या कर्मचार्‍यांना धमकी दिली आहे. 

Dec 12, 2022, 01:29 PM IST

Shraddha Murder Case: "जल्दी जल्दी पट जाओ गर्ल्स..."; आफताबचे फेसबुक अकाऊंट, मुलींशी करतोय फ्लर्ट!

crime news in marathi : आफताबच्या पोस्टवर त्याच्या मित्रयादीतल्या काही जणांनी श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी कमेंट्सही केल्या आहेत.  या सोशल मीडिया प्रोफाईलचे 613 फ्रेंड्सही आहेत.

Dec 12, 2022, 12:35 PM IST

MSRTC: एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक, 'या' मागण्यांसाठी सरकार विरोधात आंदोलनाची हाक

St Worker Strike : महाराष्ट्र राज्य शासनात महामंडळ अंतर्गत लाखों कर्मचारी कार्यरत आहेत. एसटी महामंडळात देखील लाखोंच्या संख्येने राज्य कर्मचारी कार्यरत आहेत. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी देखील आहेत.

Dec 12, 2022, 11:24 AM IST