tiware dam

तिवरे धरणग्रस्तांना हक्काची घरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

रत्नागिरी (Ratnagiri ) जिल्ह्यातील चिपळूण येथील तिवरे धरणग्रस्तांसाठी (Tiware Dam In Ratnagiri ) सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या 24 घरांचे आज लोकार्पण करण्यात आले आहे.  

Jul 2, 2021, 04:56 PM IST
Siddivnayak tempal help of acident tiware dam victims in ratnagiri PT1M18S

मुंबई । तिवरे धरण दुर्घटनेतील कुटुंबांना घरे बांधून देणार

सिद्धिविनायक मंदिर न्यास मुंबई । तिवरे धरण दुर्घटनेतील कुटुंबांना घरे बांधून देणार

Jul 16, 2019, 01:35 PM IST

तिवरे धरणग्रस्त गाव सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट घेणार दत्तक

तिवरे धरणग्रस्त गाव श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट दत्तक घेणार आहे. 

Jul 16, 2019, 11:16 AM IST

तिवरे धरण दुर्घटना : शोध मोहीम थांबवली, बाधित कुटुंबासाठी शेड उभारणी

 तिवरे धरण दुर्घटनेतील बेपत्ता लोकांचा शोध घेण्याची मोहीम दहा दिवसानंतर थांबविली आहे.

Jul 13, 2019, 02:59 PM IST

तिवरे धरण दुर्घटना : घटनास्थळ भेटीनंतर शरद पवारांचे CM ना पत्र

तिवरे धरण दुर्घटना आणि शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. 

Jul 10, 2019, 02:11 PM IST

तिवरे धरण दुर्घटना : अद्याप तिघांचा शोध सुरुच, राष्ट्रवादीकडून आर्थिक मदत

तिवरे धरण फुटून सात दिवस झाले तरी अजूनही एडीआरएफ पथकाची शोध मोहीम सुरु आहे.  

Jul 9, 2019, 01:38 PM IST

तिवरे धरण दुर्घटना : २४ बेपत्ता झालेल्यांपैकी १८ मृतदेह हाती

तिवरे गावातील धरण दुर्घटनेमध्ये १३ घरांसह २४ जण  बेपत्ता झाले होते. त्यापैकी आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह सापडले आहेत. 

Jul 5, 2019, 08:48 AM IST

तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटलं; जलसंधारण मंत्र्यांचा अजब दावा

काही विधिलिखित गोष्टी असतात त्या घडतात.

Jul 4, 2019, 11:36 PM IST

तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांचा आकडा १६ वर, ८ जण बेपत्ता

 तिवरे गावातील धरण फुटल्याने झालेल्या दुर्घटनेमध्ये १६ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ८ जण बेपत्ता झाले आहेत. 

Jul 4, 2019, 08:02 AM IST

२० वर्षात तिवरे धरणाचा कंत्राटदार आमदार होतो आणि धरण फुटतं तेव्हा...

तिवरे धरण दुर्घटना : कंत्राटदार - नेते - अधिकाऱ्यांची भ्रष्ट युती कारणीभूत?

Jul 3, 2019, 05:40 PM IST
TIWARE DAM BREACHED IN RATNAGIRI DISTRICT AT LEAST 8 DEAD OVER 16 MISSING UPDATE PT1M42S

रत्नागिरी । चिपळूणमध्ये धरण फुटल्याने मृत्यूचे तांडव

रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील धरण फुटल्याने १२ ते १५ घरे वाहून गेली आहेत. या दुर्घटनेमध्ये ११ जण ठार झाले आहेत. तर १३ जण बेपत्ता झाले आहेत. या दुर्घटनेला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याचा आरोप या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. कारण गेली २ वर्षे या धरणाला गळती लागली होती. याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, केवळ मलमपट्टी या गळतीवर करण्यात आली. त्यामुळे या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांकडून होत आहे. या घटनेला स्थानिकांनी प्रशासनाला जबाबदार घरले आहे. आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनही पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मंगळवारी रात्री ९ च्या दरम्यान माणसं जेवायला बसली होती, ती तशीच वाहून गेली. प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

Jul 3, 2019, 03:50 PM IST

तिवरे धरण फुटल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

१५-१७ वर्षातच धरण फुटत असेल तर ही एक गंभीर गोष्ट आहे. तिवरे धरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

Jul 3, 2019, 02:36 PM IST
TIWARE DAM CONSTRUCTION BY RATNAGIRI MLA SADANAND CHAVAN PT1M56S

तिवरे धरण बांधणारे आमदार सदानंद चव्हाण यांची प्रतिक्रिया

तिवरे धरण बांधणारे आमदार सदानंद चव्हाण यांची प्रतिक्रिया

Jul 3, 2019, 02:35 PM IST

तिवरे धरणाचे कंत्राटदार आमदार चव्हाण, ते देखील दोषी - ग्रामस्थ

तिवरे येथील धरणाचे काम हे खेमराज कंपनीने काम कन्स्ट्रक्शनने केले असून ही कंपनी चिपळूणचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांची आहे.  

Jul 3, 2019, 01:16 PM IST

रत्नागिरी : तिवरे धरण फुटल्याने हाहाकार

अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला आहे. 

Jul 3, 2019, 11:01 AM IST