खास: चमकदार दातांसाठी... समजुती, वास्तव आणि टिप्स
'जास्त गोड खाऊ नकोस रे... दात खराब होतील...' लहानपणापासून आईचं दटावणं मनावर कोरून बसलंय. रात्री गोडधोड खाल्ल्यामुळंही दात सडण्याचीच शक्यता जास्त...
Jul 20, 2015, 05:40 PM ISTस्लो कनेक्शनमध्ये फास्ट इंटरनेटसाठी काही खास टिप्स
सोशल कनेक्टिव्हिटी असो, शॉपिंग किंवा मनोरंजन असो इंटरनेट स्पी़ड आणि सुरक्षित इंटरनेट कनेक्शन ही सगळ्यांचीच गरज बनली आहे.
Jul 13, 2015, 03:40 PM ISTस्मार्ट वुमन : कोंडा घालवण्यासाठी खास उपाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2015, 02:13 PM ISTपॉवर बँक विकत घेतांना या 7 बाबींवर लक्ष ठेवा
मोबाईल फोनची बॅटरी आता चालता-फिरता चार्ज करण्यासाठी मोठ्या संख्येनं लोकं पॉवर बँक वापरतात. सर्वच कंपन्या आपली पावर बँक चांगली असून लगेच फोन चार्ज होते, असं सांगत असतात. मात्र तरीही पॉवर बँक विकत घेतांना या सात गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
Jun 18, 2015, 04:18 PM ISTपावसाळा आला... आहाराची अशी घ्या काळजी!
पावसाळा नुकताच सुरू झालाय. ऋतुचर्येप्रमाणे आहाराचं नियोजन असावं असं आयुर्वेद सांगतं. त्यानुसार पावसाळ्यातही आहाराचे विशिष्ट नियोजन असावं. या काळात आपली पचनक्रिया मंदावत असल्यानं तसंच रोगप्रतिकारशक्तीही कमी असल्यानं आहाराचं योग्य नियोजन असायला हवं.
Jun 15, 2015, 09:10 PM ISTस्मार्ट वुमन स्मार्ट टीप्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2015, 03:03 PM ISTस्मार्टफोनची बॅटरी वाचवण्यासाठी काही सोप्या टीप्स...
स्मार्टफोनच्या बॅटरीनं ऐनवेळी धोका देणं... ही गोष्ट काही आता नवी राहिली नाही... पण, मोबाईलच्या योग्य वापर करून हा त्रास टाळला जाऊ शकतो आणि मोबाईल बॅटरीची लाईफही वाढते.
Jun 10, 2015, 06:14 PM ISTजाणून घ्या: डार्क सर्कल्स कमी करण्याचा फंडा
सुंदर डोळ्यांमुळं लोकांच्या नजरा तुमच्याकडे आकर्षित होतात. पण याच सुंदर डोळ्यांखाली जर काळी वर्तुळं आली तर चेहर्याची सुंदरता कमी होते.
Jun 9, 2015, 05:26 PM ISTहे करून पाहा... नक्की फायदा होईल..
आपल्या रोजच्या जगण्यात अशा काही गोष्टी आहे, ज्या केल्याने तुम्हांला नक्की फायदा होतो. या गोष्टी आज आम्ही तुमच्यासाठी आणल्या आहे.
Apr 22, 2015, 07:45 PM ISTस्मार्ट वुमन : धावपळीच्या युगातील स्त्रियांसाठी काही खास टिप्स, ६ मार्च २०१५
धावपळीच्या युगातील स्त्रियांसाठी काही खास टिप्स, ६ मार्च २०१५
Mar 6, 2015, 03:33 PM IST"व्हॉटस अॅप पे सन्नाटा ही अच्छा है भाई...!"
मी काही दिवसांसाठी व्हॉटस अॅप डिलीट केलं, त्यानंतर दोन दिवसांनी जाणवलं की, किती शांत वाटतंय, यावर तुमचा विश्वास बसत नसेल, तर हा प्रयोग तुम्ही देखिल करून पाहा.
Feb 18, 2015, 07:23 PM ISTआपल्या दररोजच्या आयुष्यात उपयुक्त टीप्स!
आपल्या दररोजच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात... ज्याचा आपल्या आरोग्यावर, खाण्या-पिण्यावर परिणाम होतो. त्याच गोष्टी अधिक सुलभ करण्यासाठी जाणून घ्या काही टीप्स.
Feb 16, 2015, 10:15 AM IST15 टिप्स ज्याने वाढेल तूमच्या जून्या फोनची किंमत
खूप वेळा नवीन फोन घेताना आपण विचार करत असतो, जुन्या स्मार्टफोनचं काय करायचं?, बरेचजण हा विचार न करताच नवीन फोन घेऊन टाकतात. पण जुना फोन विकून आपण नवीन फोन घेण्यासाठी थोडेफार पैसे जमा करू शकतो, जेणेकरून नवीन फोन घेताना ते पैसे त्यात अॅड करू शकतो.
Jan 19, 2015, 04:33 PM ISTTips:आपल्या स्मार्टफोनचं बिल कमी करा!
आपण आहोत टेक्नॉलॉजीच्या युगात... आपल्या स्मार्टफोनचा वापर आणि त्याचा लूक दिवसेंदिवस बदलतोय. पहिले फोनचं बिल हे कॉल आणि एसएमएसवर अवलंबून होतं. आता त्यात इंटरनेटचा जास्त वाटा असतो. आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या विविध अॅप्समुळे बिल चांगलंच वाढतं .
Jan 19, 2015, 11:25 AM ISTतीक्ष्ण बुद्धी हवीय... हा घ्या सर्वांत सोपा उपाय!
तीक्ष्ण बुद्धी आणि तीक्ष्ण स्मरणशक्ती हवी असेल तर तुम्हाला वापरता येणार आहे हा सगळ्यात सोपा उपाय जो तुम्हाला नेहमीच फायदेशीर ठरू शकतो.
Dec 16, 2014, 10:31 AM IST