tiger memon

Mumbai Blast : स्कूटरच्या चावीने समोर आलं 1993 च्या बॉम्बस्फोटाचे सत्य

आजपासून 30 वर्षांपूर्वी म्हणजेच 12 मार्च 1993 रोजी दुपारनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबई एकामागोमाग झालेल्या तब्बल 13 बॉम्बस्फोटांनी हादरलही होती. त्या दिवशी झालेल्या 13 बॉम्बस्फोटामध्ये झाले 257 लोकांचा मृत्यू झाला त 700 हून अधिक लोक जखमी झाले होते. स्फोटासाठी आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. 

Mar 12, 2023, 06:20 PM IST

EXCLUSIVE: DAWOODचं लोकेशन सांगा, 25 लाख रुपये मिळवा..समोर आलाय दाऊदचा LATEST PHOTO

एनआयएने या सर्व कुख्यात दहशतवाद्यांवर इनाम जाहीर केले आहे.

Sep 1, 2022, 11:10 AM IST

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट : शिक्षा भोगत असलेल्या युसूफ मेमनचा नाशिकमध्ये मृत्यू

१९९३ मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी आणि टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमनचा मृत्यू झाला आहे. 

Jun 26, 2020, 04:40 PM IST

हाफिज सईद, दाऊद इब्राहीमसह मोस्ट वॉन्टेडची यादी भारत देणार अमेरिकेला

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत अमेरिकेला मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची एक यादी देणार आहे. यात २६/११ हल्ल्याशी संबंधीत दहशतवाद्यांची यादी आहे. 

Sep 23, 2015, 09:43 PM IST

टायगर मेमनच्या नावाने धमकी देणाऱ्याला अटक

मुंबई स्फोटातील मुख्य आरोपी टायगर मेमनला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे.

Sep 2, 2015, 02:53 PM IST

याकूबच्या फाशीनंतर टायगर मेमननं केला आईला फोन...

याकूबला फासावर चढवण्याअगोदर जवळपास दीड तास आधी टायगरनं त्याच्या आईला - हनिफाला - भारतात फोन केला होता. यावेळी, त्यानं आईसोबतच इतर नातेवाईकांशीही बातचीत केली होती. 

Aug 7, 2015, 11:57 AM IST

होय, मी टायगरला पाकिस्तानात भेटलो होतो; काँग्रेस आमदाराचा खुलासा

होय, मी टायगरला पाकिस्तानात भेटलो होतो; काँग्रेस आमदाराचा खुलासा

Jul 31, 2015, 04:07 PM IST

होय, मी टायगरला पाकिस्तानात भेटलो होतो; काँग्रेस आमदाराचा खुलासा

पूर्वाश्रमी अतिरेकी असलेले काश्मीरमधले काँग्रेस आमदार उस्मान माजिद यांनी टायगर मेमनचे पाकिस्तानशी किती घनिष्ट संबंध आहेत, यावर प्रकाश टाकलाय.

Jul 31, 2015, 11:05 AM IST

कॉलगर्लसाठी बायकोला तलाक देणार होता टायगर मेमन

 १२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या सीरिअल बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला आज फाशी देण्यात आली. या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि याकूबचा भाऊ टायगर मेमन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

Jul 30, 2015, 02:35 PM IST