'ही' Thyroid सारखी लक्षणे तुम्हालाही जाणवतात का? याकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात
थायरॉइडचे कमी किंवा जास्त होणे कर्करोगाचे कारण बनु शकते.या दोन्ही समस्यांची बहुतेक लक्षणे सारखीच असतात. त्यामुळे या लक्षणांविषयी सविस्तर जाणून घ्या.
Jan 14, 2025, 05:57 PM ISTथायरॉईड झाल्यास पायांमध्ये दिसणारी 'ही' लक्षणं
Thyroid Symptoms in Legs : थायरॉईड झाल्यास पायांमध्ये दिसणारी 'ही' लक्षणं. थायरॉईड संप्रेरकांचे संतुलन बिघडल्यास थायरॉईडची समस्या निर्माण होते. अशावेळी थायरॉईड झाल्यास पायांमध्ये लक्षणं दिसतात. थायरॉईडमुळे रक्ताभिसरण प्रभावित होतं ज्यामुळे हात-पाय थंड होऊ लागतात.
Jul 17, 2024, 04:04 AM ISTThyroid च्या रुग्णांच्या डायटमध्ये असायलाच हव्यात 'या' 5 गोष्टी
थायरॉइडची समस्या आज सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्याकडे खूप लक्ष द्यायला हवं. थायरॉइडच्या समस्येला कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या डायटमध्ये या 5 गोष्टींचा समावेश करायला हवं ते जाणून घेऊया...
Jul 5, 2024, 04:33 PM IST'या' तीन पदार्थांमुळं वाढतो थायरॉइड, आत्ताच बदला आहार
Thyroid Prevention Tips: 'या' तीन पदार्थांमुळं वाढतो थायरॉइड, आत्ताच बदला आहार. थायरॉइड नियंत्रणात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.. ज्या लोकांना थायरॉइड आहे त्यांनी काही पदार्थ टाळलेलेच बरे
Jun 18, 2024, 07:16 PM IST
मातेला गर्भधारणे दरम्यान थायरॉईड असल्यास बाळावर काय परिणाम होतो? कोणत्या टेस्ट महत्त्वाच्या
अनेक महिलांना गर्भधारणेअगोदरच थायरॉईडचा त्रास असेल तर मातृत्वामध्ये अडथळे येतात. अशावेळी उपचार करुन गर्भधारणा राहिल्यावर थायरॉईडचा त्रास बाळाला होतो का? गर्भधारणे दरम्यान कोणत्या थायरॉईडच्या चाचण्या कराव्यात हे डॉ. अजय शाह सांगतात.
Jun 2, 2024, 01:08 PM ISTथायरॉईडमुळे गर्भधारणेदरम्यान समस्या निर्माण होते? डॉक्टरांनी सांगितल्या 5 मोठ्या गोष्टी, दूर होतील गैरसमज
World Thyroid Day 2024 : थायरॉईडमुळे गर्भधारणेदरम्यान समस्या होतात का? त्याशिवाय बाळाला काही धोका असतो का? या आणि अशा अनेक प्रश्नांबद्दल डॉक्टर अलका गोडबोले यांनी निरासन केलंय.
May 25, 2024, 02:41 PM ISTगर्भधारणेदरम्यान थायरॉइड झाल्यास कोणत्या चाचण्या महत्त्वाच्या, बाळासाठीही फायदेशीर
अनेक महिलांना गर्भधारणे दरम्यान थायरॉइडची समस्या जाणवते. तसेच गर्भधारणे दरम्यान अनेक महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. यामध्ये थायरॉइडची देखील चाचणी करतात. डॉ. अजय शाह यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
May 25, 2024, 10:00 AM ISTथायरॉइड नियंत्रणात ठेवायचाय? मग असा आहार घ्या!
Thyroid Control Superfoods: थायरॉइड नियंत्रणात ठेवायचाय? मग असा आहार घ्या! थायरॉइड आजाराला नियंत्रित करण्यासाठी आहार योग्य असणे गरजेचे आहे. थायरॉइड ग्रंथी निरोगी ठेवण्यासाठी काही खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा
May 22, 2024, 07:04 PM ISTजेवल्यानंतरही पुन्हा लगेच भूक का लागते? या गोष्टी तुम्हालाही माहित नसतील
feeling hungry after eating : सतत भूक लागण्याची कारणे नेमकी काय आहेत?
Apr 29, 2024, 07:26 PM ISTपुरुषांच्या घामाचा वास महिलांना करतो आकर्षित, संशोधनातून धक्कादायक खुलासा
Men sweat attracts women : एखाद्या स्त्रीला पुरुषांमध्ये काय आवडतं? हा सर्व पुरुषांसाठी गहन प्रश्न आहे. या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी अनेक संशोधक काम करत आहेत. अशातच आणखीन एक महिलांच्या बाबतीत संशोधनातून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
Mar 6, 2024, 03:46 PM ISTथायरॉईड कमी करायचाय? पाण्यासोबत 'या' पदार्थाचे करा सेवन
महिलांमध्ये थायरॉईड वाढण्याची समस्या अधिक दिसून येते.
Jan 30, 2024, 04:54 PM ISTThyroid: थायरॉईडमुळे कॅन्सरचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
थायरॉईडमुळे कॅन्सरचा धोका निर्माण होवू शकतो. जाणून घ्या याची लक्षणे.
Sep 7, 2023, 08:53 PM ISTतुम्हालाही रात्री झोपेत घाम येतो? असू शकता 'या' भयंकर आजाराचे आहे लक्षण..
Sweating at Night: सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्हालाही दरदरुन घाम फुटतो का? तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
Aug 17, 2023, 04:38 PM ISTतुम्ही Homeopathy औषधं घेता? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर...
Homoeopathy : होमिओपॅथी रोगाच्या मुळाशी जाऊन तो बरा केला जातो. पण या उपचारांचा परिणाम हळूहळू दिसतो. तर तुम्ही होमिओपॅथी (homeopathy) औषधं घेत असाल तर या गोष्टी तुम्हाला माहितीच असालया पाहिजे. कारण होमिओपॅथी औषधं घेताना विशेष काळजी घेतली नाही तर त्याचा दुष्परिणाम दिसून येतो.
Aug 1, 2023, 04:31 PM ISTThyroid Symptoms : महिलांनो सावधान! 'ही' लक्षणे देतात थायरॉईडचे संकेत, दुर्लक्ष टाळा अन् डॉक्टरांना भेटा
World Thyroid Day 2023 : थायरॉईड ग्रंथीची समस्या ही जगातील हार्मोनल समस्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या त्रासाचे प्रमाण महिलांनमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. थायरॉईडबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 25 मे ला जागतिक थायरॉईड दिन साजरा केला जातो.
May 25, 2023, 09:27 AM IST