मूग डाळ थायरॉइड असणाऱ्यांसाठी सगळ्यात चांगला पदार्थ आहे.
चना तुमच्या डायटमध्ये असायला हवं. त्यानं थायरॉइड कंट्रोल होण्यास मदत होते.
तुम्ही रोज डाळिंबचा 1 ग्लास ज्युस प्यायला हवा. त्यामुळे तुमच्यातील रक्ताची कमी पूर्ण करते.
भोपळ्याच्या बिया देखील तुम्ही तुमच्या डायटमध्ये ठेवायला हव्या.
आवळ्यात डाळिंबच्या तुलनेत 17 पटजास्त व्हिटामिन सी आणि संत्रीच्या तुलनेत 8 पटजास्त व्हिटामिन सी आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)