thursday

Thursday Panchang : आज मार्गशीर्ष गुरुवार शेवटच्या व्रतासह सफला एकादशी! उभयचरी योग असल्याने कधी करायची पूजा?

26 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील चौथा आणि शेवटचं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत आहे. जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त 

Dec 25, 2024, 11:16 PM IST

Thursday Panchang : आज तिसरा मार्गशीर्ष गुरुवारला समसप्तक योग! पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

19 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत आहे. जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त 

Dec 19, 2024, 12:35 AM IST

Thursday Panchang : आज दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारला समसप्तक योग! पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

12 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत आहे. जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त 

Dec 12, 2024, 12:20 AM IST

Thursday Panchang : आज मार्गशीर्ष गुरुवारचं पहिलं व्रतासह विनायक चतुर्थी आणि वृद्धि योग! 'या' शुभ मुहूर्तावर करा घटस्थापना

5 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिलं गुरुवारचं व्रत आहे. त्यासोबत आज विनायक चतुर्थी आणि वृद्धि योगाचा शुभ संयोग जुळून आलाय. 

Dec 5, 2024, 12:11 AM IST

Thursday Panchang : आज गुरु प्रदोष व्रतासह सौभाग्य योग! पूजेचा शुभ मुहूर्त टाळू नका

28 November 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील प्रदोष व्रत आहे. गुरुवारी हे व्रत आल्यामुळे याला गुरु प्रदोष व्रत असं म्हटलं जातं. यादिवशी महादेवाची पूजा केली जाते. 

Nov 28, 2024, 12:37 AM IST

Guru Pushya Yog Panchang : गुरुवारी 'या' वर्षातील शेवटचं गुरु पुष्य योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

21 November 2024 Panchang : गुरुवारी कार्तिक कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी यादिवशी या वर्षातील शेवटचा गुरु पुष्य योग आहे. 

Nov 20, 2024, 08:17 PM IST

Thursday Panchang : आज वैकुंठ चतुर्दशीसह सिद्धि योग! पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

14 November 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 9.45 वाजेपर्यंत असणार आहे, त्यानंतर चतुर्दशी तिथी सुरु होणार आहे. आज वैकुंठ चतुर्दशी आहे. 

Nov 14, 2024, 12:05 AM IST

Narak Chaturdhashi Panchang : आज नरक चतुर्दशीला लक्ष्मी योग! जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त

31 October 2024 Panchang : आज ऑक्टोबरचा शेवटचा दिवस, आज दिवाळीचा तिसरा दिवस नरक चतुर्दशीचा उत्साह. आजचा दिवस पंचांगाच्या दृष्टीने कसा असेल जाणून घ्या.

Oct 31, 2024, 08:16 AM IST

Thursday panchang : आज अहोई अष्टमीसह गुरु पुष्य योग! धनत्रयोदशीपूर्वी आज सोने खरेदीसाठी सुवर्ण संधी, जाणून घ्या शुभ मुहूर्त

24 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज अष्टमी तिथी असून आजच गुरु पुष्य योगासह अहोई अष्टमीचं व्रत आहे. 

Oct 24, 2024, 12:12 AM IST

Thursday Panchang : आज महाअष्टमीसह लक्ष्मी नारायण योग! कन्या पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

10 October 2024 Panchang : आज आश्विन शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Oct 10, 2024, 01:54 AM IST

Thursday Panchang : भाद्रपद महिन्यातील द्वितीया तिथीसह वेशी योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

05 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 4, 2024, 11:42 PM IST

Thursday Panchang : श्रावणातील अजा एकादशीसह सिद्धि योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

29 August 2024 Panchang : गुरुवारी श्रावण कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 28, 2024, 04:56 PM IST

Thursday Remedies : गुरुवारी करा 'हे' 5 उपाय, क्षणार्धात बदलेल आयुष्य; हाती येईल पैसाच पैसा

Thursday Che Upay : तुमच्या जीवनात काही बदल हवा असले आणि तुमची आर्थिक स्थिती बिकट असेल तर गुरुवारी काही उपाय केले तर परिस्थितीत बदल होईल. गुरुवारी भगवान विष्णूशी संबंधित हळदीचे 5 उपाय केल्याने कुटुंबाचे जीवन बदलण्यास वेळ लागणार नाही. 

Jun 22, 2023, 09:44 AM IST

गुरुवारी कधीही केस आणि नखही का कापू नये, जाणून घ्या कारण

Thursday to take care : आपण वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकत आलो आहोत की गुरुवारी कधीही केस कापायचे नसतात. तसेच नखही काढायची नसतात. याप्रमाणे आपण करत आलो आहोत. आपण आपल्या लाईफमध्ये रुवारी कधी केस कापात नाही तसेच नखेही काढत नाही. मात्र, या मागचे काय कारण आहे, हे कधी जाणून घेतले नाही.

Jun 15, 2023, 02:10 PM IST

VIDEO : भक्तीत तल्लीन असताना जेव्हा मंदिरात अचानक स्वामी समर्थ प्रकटतात तेव्हा...

Viral Video : आज गुरुवार...आज श्री स्वामी समर्थ यांच्या मठात भक्तांची तुफान गर्दी झालेली पाहिला मिळते. कारण आज स्वामींचा वार...पण जर तुमच्यासमोर अचानक स्वामी प्रकट झाले तर...

Jan 19, 2023, 03:35 PM IST