गुरुवारी कधीही केस आणि नखही का कापू नये, जाणून घ्या कारण

गुरुवारी...

आपण वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकत आलो आहोत की गुरुवारी कधीही केस कापायचे नसतात. तसेच नखही काढायची नसतात. याप्रमाणे आपण करत आलो आहोत.

काय कारण?

आपण आपल्या लाईफमध्ये रुवारी कधी केस कापात नाही तसेच नखेही काढत नाही. मात्र, या मागचे काय कारण आहे, हे कधी जाणून घेतले नाही.

गुरु ग्रह कमजोर

या मागचे कारण म्हणजे हे दिवस ग्रहांशी संबंधित आहे. असे मानले जाते की असे काम आपण केले तर गुरु ग्रह कमजोर होतो. यामुळे आपला त्रास वाढीला लागतो. गुरुवार नखे कापल्याने ग्रह दोष निर्माण होतात. त्यामुळे या दिवसात नखे कापण्यास मनाई आहे.

केस आणि नख

गुरुवार देव गुरु बृहस्पतिशी संबंधित आहे. बृहस्पति हा बुद्धिमत्ता, ज्ञान, शिक्षण आणि शुभ कार्याचा कारक मानला जातो.

हे दुष्परिणाम

बृहस्पतिचा दिवस हा बुद्धिचा दिवस मानला जातो. या दिवशी तुम्ही केस आणि नख कापली तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. आपली बुद्धिही नष्ट होते.

पैसा कमी होतो

बृहस्पतिचा दिवस असल्याने नखं आणि केस कापल्यामुळे आपल्या घरातील पैसा कायमचा कमी होतो. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे.

घरात अशांती

गुरुवारी केस कापल्याने आपल्या घरात कोणत्याही कारणाशिवाय वाद होतो आणि घरात अशांती निर्माण होते.

काय खरं कारण?

गुरुवारी कधीही केस आणि नखे कापू नयेत, असा सल्ला दिला जातो. मात्र, याचे खरं कारण काय, हे माहित नसते.

वैज्ञानिक कारण

वैज्ञानिक कारणाबद्दल सांगायचे झाल्यास गुरुवारी अनेक प्रकारच्या ऊर्जेचा मानवी शरीराच्या संवेदनशील भागांवर विशेष प्रभाव पडतो. त्यामुळे या दिवसात नखे कापू नयेत, असा सल्ला दिला जातो.

VIEW ALL

Read Next Story