Guru Pushya Yog 2024 Panchang 21 November 2024 in marathi : 21 नोव्हेंबरचा गुरुवार हा अतिशय शुभ असणार आहे. कारण यावर्षातील शेवटचा गुरु पुष्य योग असणार आहे. यादिवशी रवि योग, अमृत सिद्धी योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. गुरु पुष्य योग हा शुभ कार्य आणि खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो. तर चंद्र कर्क राशीमध्ये असणार आहे. (Thursday Panchang)
हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. गुरुवार हा दिवस भगवान विष्णुला समर्पित आहे. त्यामुळे विष्णू अवतार श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज आणि साई बाबा यांची पूजा करण्याचा हा दिवस असतो. अशा या गुरुवारचं राहुकाळ, नक्षत्र, शुभ मुहूर्त, अशुभ वेळ जाणून घ्या. (Thursday panchang 21 november 2024 panchang in marathi guru pushya yog)
वार - गुरुवार
तिथी - षष्ठी - 17:05:53 पर्यंत
नक्षत्र - पुष्य - 15:36:12 पर्यंत
करण - वणिज - 17:05:53 पर्यंत, विष्टि - 29:32:15 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - शुक्ल - 12:00:19 पर्यंत
सूर्योदय - 06:48:52
सूर्यास्त - 17:25:09
चंद्र रास - कर्क
चंद्रोदय - 22:44:00
चंद्रास्त - 11:58:59
ऋतु - हेमंत
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:36:17
महिना अमंत - कार्तिक
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष
दुष्टमुहूर्त - 10:20:57 पासुन 11:03:22 पर्यंत, 14:35:28 पासुन 15:17:53 पर्यंत
कुलिक – 10:20:57 पासुन 11:03:22 पर्यंत
कंटक – 14:35:28 पासुन 15:17:53 पर्यंत
राहु काळ – 13:26:32 पासुन 14:46:04 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 16:00:18 पासुन 16:42:43 पर्यंत
यमघण्ट – 07:31:17 पासुन 08:13:42 पर्यंत
यमगण्ड - 06:48:52 पासुन 08:08:24 पर्यंत
गुलिक काळ – 09:27:56 पासुन 10:47:28 पर्यंत
अभिजीत - 11:45:47 पासुन 12:28:13 पर्यंत
दक्षिण
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती
चंद्रबल
वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)