thackeray group

'मोदी सरकारच्या काळात रेल्वे अपघातांमध्ये 1.5 लाख प्रवाशांनी जीव गमावला, याला जबाबदार कोण?'

Railway Accidents During Modi Government Rule: महाराष्ट्रातील रेल्वे मार्गावर तर कुठेही ‘कवच’ नाही. म्हणजे देशातील 90 टक्के रेल्वे प्रवास आजही ‘राम भरोसे’च आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Jun 20, 2024, 07:35 AM IST

ठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? उद्धव ठाकरे यांचा भर सभेत खुलासा

ठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळाता लंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी भर सभेत याचा खुलासा केला आहे. 

Jun 19, 2024, 08:57 PM IST

रिटर्निंग ॲाफिसर वारंवार वॅाशरूमला का जात होत्या? मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकालाबाबत ठाकरे गटाचे खळबळजनक आरोप

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून एकतर अमोल कीर्तिकरांना विजयी घोषित करा.. नाहीतर कोर्टात जाण्याचा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाने दिलाय.. त्यामुळे निकालाचा वाद आता कोर्टाच्या दारात पोहोचला आहे. 

Jun 17, 2024, 09:11 PM IST

ठाकरे गट आणि काँग्रेस पाठोपाठ आता शिंदे गटाच्या आमदाराचा धारावी पुनर्वसनाला विरोध

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला आता सरकारमधूनच विरोध होत आहे. सत्ताधारी  शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी  धारावी पुनर्वसनाला जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. 

Jun 13, 2024, 06:31 PM IST

'चंद्राबाबू, नितीश कुमारांनी अमित शाह यांचा राजीनामा मागावा'; संजय राऊतांचा संतप्त सूर

Sanjay Raut on Amit Shah and increasing terror attacks in country  : रियासी, मणिपूर आणि त्यामागोमाग डोडा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर आता देशात पुन्हा एकदा दहशतवादाच्या वाढच्या कारवायांनी चिंता वाढवली आहे.... 

Jun 12, 2024, 11:22 AM IST

अमोल कोल्हे यांच्या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या शिवसेनेचा राडा; महाविकासआघाडीत महाबिघाडी

शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. 

Jun 11, 2024, 10:58 PM IST

'खडसेंचं मंत्रिपद फडणवीसांच्या कपटी..', मोदींऐवजी 'या' नेत्याचा उल्लेख करत ठाकरे गटाचा टोला

Raksha Khadse In PM Modi Cabinet: महाराष्ट्रामधून सहा खासदरांनी मोदींच्या शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांचाही सावेश असल्याने या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने भाष्य केलं आहे.

Jun 10, 2024, 08:24 AM IST

'भाजपवर मुंडण करून स्वतःचे श्राद्ध घालण्याची वेळ '; सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय? पाहा जसं च्या तसं...

Loksabha Election 2024 :  भटकती आत्मापासून नकली संतान... सामनाच्या अग्रलेखातून वाचला नवा पाढा... भाजपवर ठाकरे गटाकडून टीकेची झोड.

 

Jun 8, 2024, 09:54 AM IST

Shivsena News : मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' आमदार ठाकरेंच्या संपर्कात; लवकरच प्रवेशाची शक्यता

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाकरीमागोमाग आता वारंही फिरताना दिसत आहे. कारण, आता काही आमदारांना लागले आहेत ठाकरे गटात परतीचे वेध... 

 

Jun 7, 2024, 11:01 AM IST

'पाकिटमारी करून कीर्तिकरांची जागा चोरली' राऊतांचा हल्लाबोल, 'ते' पत्र अन् निवडणूक निकालावरून इशारा

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून निकालापर्यंत राज्यात दर दिवशी अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळालं. त्यातच निकालानंतर समोर आलेली ही आणखी एक मोठी बातमी... 

Jun 5, 2024, 11:53 AM IST

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?

MLC Election 2024 : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद दिसून येते आहे. मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच दिसून येत आहे. 

Jun 3, 2024, 09:45 AM IST

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ठाकरेंना टक्कर देणार ठाकरे

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे अनिल परब उमेदवारी दाखल करणार आहेत. तर, दुसरीकडे मनसेनं या जागेसाठी अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे.

Jun 2, 2024, 05:07 PM IST