test series

विराटने आऊट होऊन जाणाऱ्या एडेनकडे जाऊन म्हटलं असं काही

कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सुरु असलेल्या दूसऱ्या टेस्टमध्ये भारताची बाजु धरुन ठेवली आहे. विराटने दुसऱ्या टेस्टमध्ये शतक देखील झळकावलं आहे.

Jan 15, 2018, 02:21 PM IST

'ब्रेक'दरम्यान मैदानात झोपलेल्या विराटच्या या अंदाजावरही चाहत्यांचा टिवटिवाट !

फिरोजशहा कोटला  मैदानावर आज भारत श्रीलंका कसोटी सामन्याचा तिसरा दिवस अनेक कारणांनी गाजला. 

Dec 3, 2017, 09:22 PM IST

श्रीलंकन खेळाडूंंच्या 'या' गोष्टीवर भडकून विराटने मैदानात आपटली बॅट

भारत -श्रीलंकेदरम्यान आज तिसरा आणि अंतिम कसोटी सामना सुरू झाला आहे. 

Dec 3, 2017, 05:37 PM IST

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, श्रीलंकेचा संघर्ष सुरु

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. 

Dec 3, 2017, 05:30 PM IST

दक्षिण आफ्रिका - टेस्ट सीरिजसाठी आज टीम इंडियाची निवड

हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमारचं या टेस्ट सीरिजसाठी कमबॅक होण्याची शक्यता आहे. 

Nov 27, 2017, 02:00 PM IST

हा आहे टेस्टमध्ये बेस्ट - विराट कोहली

 राहुल द्रविडने टेस्टमधून निवृत्ती घेतल्यानंतर निवड समितीसमोर सर्वात अवघड काम होते, त्याच्या जागी अशा खेळाडूला निवडायचे की तो त्याची उणीव भासू देणार नाही. निवड समितीने चेतेश्वर पुजारा याची निवड केली. धोनीनंतर आता विराटच्या नेतृत्त्वाखाली पुजाराने चांगली कामगिरी केली. विराट पुजाराच्या कामगिरीशी खूश आहे, त्याला द बेस्ट टेस्ट बॅट्समन घोषीत केले आहे. 

Aug 7, 2017, 09:21 PM IST

दुसऱ्या टेस्टमध्ये राहुल परतणार, कुणाचा पत्ता होणार कट?

सध्या फॉर्मात असलेली कॅप्टन कोहलीची भारतीय क्रिकेट टीम आणखी एक टेस्ट सीरीज आपल्या घशात घालण्याच्या प्रयत्नात आहे. 

Aug 2, 2017, 08:06 PM IST

सेल्फीवरही विराटचीच मक्तेदारी...

भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी करताना श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ३०४ धावांनी दमदार विजय मिळवला. चौथ्याच दिवशी भारतीय संघाने हा सामना खिशात घातला. 

Jul 31, 2017, 12:29 PM IST

कोहलीने या जोडीला दिलेय श्रीलंकेविरुद्धच्या विजयाचे श्रेय

भारतीय संघाने यजमान श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ३०४ धावांनी दमदार विजय मिळवत मालिकेत १-०अशी आघाडी घेतली. या विजयाचे श्रेय कर्णधार विराट कोहलीने सलामीवीर शिखर धवन आणि अभिनव मुकुंद या जोडीला दिलेय.

Jul 30, 2017, 11:41 AM IST

भारताविरुद्धच्या सामन्याआधी श्रीलंकेला झटका

भारताविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी यजमान श्रीलंकेला मोठा धक्का बसलाय. श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमल खेळणार नाहीये. त्याला न्यूमोनिया झालाय. त्यामुळे दुसरी कसोटीही तो खेळणार की नाही याबाबत शंका आहे. 

Jul 22, 2017, 04:26 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा

श्रीलंका दौ-यासाठी टीम इंडियाची जाहीर करण्यात आलीय. टेस्ट सिरीजसाठी १६ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय.

Jul 9, 2017, 10:08 PM IST

सीरीजनंतर स्मिथने केली रहाणेला ड्रिंक ऑफर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ सामन्यांची सिरीजमध्ये हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सिरीज संपल्यानंतर ऑस्ट्रेलियचा कर्णधार स्टीव स्मिथने भारतीय टीमसोबत पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे केला. स्टीव स्मिथची आयपीएलमधल्या त्याच्या टीममधला खेळाडू अंजिक्य रहाणे आणि भारतीय टीमच्या इतर खेळाडूंना भेटण्यासाठी पोहोचला आणि त्यांना बियर ऑफर केली.

Mar 29, 2017, 01:53 PM IST

कसोटी मालिका हरल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पाहा काय बोलला?

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून विजय मिळवत कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.  

Mar 28, 2017, 06:20 PM IST

विजय-पुजाराने रांची टेस्टमध्ये केला रेकॉर्ड

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रांची येथे सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी सुरुवातीला सावधपणे खेळ खेळला. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराने दूसऱ्या विकेटसाठी १०२ रन्सची भागीदारी केली. सोबतच त्यांनी एक रेकॉर्ड देखील त्यांच्या नावे केला आहे.

Mar 18, 2017, 01:59 PM IST