मोदींच्या हत्येसाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक
उत्तर प्रदेश एटीएसनं बुधवारी रात्री गोरखपूर रेल्वे स्टेशनजवळून दोन संशयित मानवी बॉम्बला अटक करण्यात आलीय. त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात हत्यार आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय. तसंच दहशतवाद्यांजवळून बॉम्ब बनवण्याचं साहित्यही आढळलं.
Mar 27, 2014, 04:57 PM ISTभटकळच्या सुटकेसाठी नेत्यांच्या अपहरणाचा डाव
२०१४ च्या लोकसभा निडवणुकांवर दहशतवादाचं सावट दिसून येतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत सगळ्या पोलीस उपायुक्तांना एक अलर्ट जारी करण्यात आलाय.
Mar 19, 2014, 10:32 AM ISTचाकूधारी गटानं केलेल्या हल्ल्यात २७ ठार, ११३ जखमी
वायव्य चीनमधल्या कुनीमंगमधल्या रेल्वे स्टेशनवर एका गटानं केलेल्या चाकू हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला असून ११३ जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय.
Mar 2, 2014, 10:03 AM ISTतुमच्या <B><font color=#3B0B0B>'ऑनलाईन' </font></b> संभाषणावर <b><font color=#3B0B0B> `नेत्रा`ची</font> </b> नजर!
तुमच्या कमेंटस् आणि टीका-टिप्पणीमुळे दहशतवाद पसरवण्यास मदत तर होत नाही ना? यावर आता ‘नेत्रा’ची नजर राहणार आहे.
Jan 6, 2014, 12:51 PM ISTपाकनं धुडकावली होती ओबामांची `काश्मीर ऑफर`!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी २००९ साली गुप्तरित्या पाकिस्तानसमोर काश्मीरसंबंधी एक प्रस्ताव ठेवला होता.
Nov 6, 2013, 01:00 PM ISTपाकिस्तानच्या पंतप्रधानांचं पितळ उघड!
‘दहशतवाद पुरस्कृत देश’ म्हणून घोषित करण्याचा अमेरिकेने पाकिस्तानला इशारा दिल्यानंतरही पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मे 1992मध्ये ‘आयएसआय` या पाकिस्तानच्या गुप्तचर खात्याला काश्मीरमधील आपल्या छुप्या कारवाया सुरूच ठेवण्यास सांगितलं होतं.
Nov 2, 2013, 06:55 PM ISTसर्व मशिदी दहशतवादी संघटना म्हणून घोषित!
पोलिसांना मशिदीत चालणाऱ्या धार्मिक चर्चा, धार्मिक शिकवण्या रेकॉर्ड करण्याचा अधिकार मिळेल. तसंच कुठल्याही इमामाची हेरगिरी करण्याची सूटही मिळेल.
Aug 28, 2013, 07:22 PM ISTदहशतवादी टुंडाला न्यायालय परिसरात थोबाडले
भारतात दहशत पसरवणारा पाकिस्तानी जहाल अतिरेकी अब्दुल करीम टुंडा याचे हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी पटियाला हाऊस न्यायालयाच्या परिसरात थोबाडच फोडले. भारतीय तुरुंगातून सुटका होताच आपण पुन्हा दहशतवादी हल्ले करणार असे सांगत टुंडाने नुकतेच भारताला आव्हान दिले होते.
Aug 21, 2013, 09:29 AM ISTहल्ल्याची शक्यता, पाकमधून अमेरिकन दुतावास माघारी
अमेरिकेन व्हाईट हाऊस हल्यानंतर अतिरेकी हल्ल्याची मनात जास्तच भीती घेतल्याचे दिसून येत आहे. अतिरेक्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानमधील अमेरिकन दुतावासातील सर्व अधिकाऱ्यांना मायदेशी बोलावले आहे.
Aug 9, 2013, 11:09 AM ISTमलाला संयुक्त राष्ट्रात बोलली, अन् सर्व अचंबित झालेत!
प्रिय बंधु आणि भगिनींनो, जगात कोट्यवधी लोक गरीबी आणि उपेक्षेचं जिणं जगतायेत. हे आपण विसरता कामा नये. जगभरातल्या लहान मुलांचं अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी, मुलींना शिक्षणाच्या संधी मिळवून देण्यासाठी विकसित देशांनी पुढे यावे. जगभरातल्या सगळ्यांनाच सहनशीलतेचं मी आवाहन करते, असे उद्गार मलाला यूसुफजई हिने काढले.
Jul 13, 2013, 08:55 AM ISTभारत-पाक हॉकी सीरिज रद्द...
भारत आणि पाकिस्तान दरम्यान एप्रिलमध्ये भारतात खेळण्यात येणारी हॉकी सीरिज रद्द करण्यात आली आहे.
Mar 15, 2013, 03:29 PM IST‘देशद्रोही दिग्विजय; अफजल गुरुसोबत तुरुंगात टाका!’
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेनं केलीय. त्यांना संसदेवरच्या हल्ल्याप्रकरणी आरोपी असलेल्या अफजल गुरूसोबत तुरूंगात टाका… असा हल्लाही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चढवलाय.
Jan 22, 2013, 08:48 AM ISTदिग्विजय सिंगांचे हाफिज सईद `साहेब`!
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातला मुख्य सूत्रधार हाफीज सईद याचा काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंगांनी आदरयुक्त उल्लेख केला. हाफिज सईद ‘साहेब’ वक्तव्य करुन त्यांनी आणखी एक वाद ओढवून घेतलाय.
Jan 21, 2013, 05:28 PM ISTपाकिस्तानच करतंय तालिबानला मार्गदर्शन
अमेरिकन खासदारांनी तालिबानला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच मार्गदर्शन करत असल्याचा दावा केला आहे. स्थानिक लोकांशी झालेल्या चर्चेवरून खासदारांनी हा दावा केला आहे.
Oct 22, 2012, 04:28 PM ISTसिरियात तीन बॉम्बस्फोट, ४० ठार
सिरियाची उपराजधानी अलेप्पो शहराच्या मध्यवर्ती भागात तीन बॉम्बस्फोटाचे धमाके झाले. या स्फोटामुळे दहशतीचे वातारवरण तेथे पसलले आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोट घडविण्यासाठी कारचा वापर करण्यात आला.
Oct 3, 2012, 03:17 PM IST