terrorism

दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये भारत-फ्रान्स एकत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचे नवे राष्ट्रपतींनी आश्वासन दिलं आहे की, दहशतवादाविरोधील युद्धामध्ये फ्रान्स भारतासोबत उभा राहिल. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पीएम मोदी फ्रान्समध्ये होते. त्यांनी फ्रान्सचे नवे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रों यांची भेट घेतली.

Jun 4, 2017, 11:20 AM IST

'तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू'

सीमेपलीकडून पाकिस्तानची आगळीक थांबली नाही तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल

Jan 3, 2017, 10:17 PM IST

जर्मनी, फ्रान्सपाठोपाठ मुंबई टार्गेट?

जर्मनी, फ्रान्सपाठोपाठ मुंबई टार्गेट?

Dec 21, 2016, 09:28 PM IST

पाकव्याप्त काश्मीरमधील नेत्याचा धक्कादायक खुलासा

पाकव्याप्त काश्मीरमध्ये जम्मू आणि कश्मीर अमन फोरमचे नेते सरदार रईस इंकलाबी यांनी मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तान एलओसी पार करणाऱ्या दहशतवाद्याला एक कोटी रुपये देते असं त्यांनी म्हटलं आहे.

Dec 12, 2016, 10:13 AM IST

'तोपर्यंत पाकिस्तानमध्ये येऊ नका'

पाकिस्तानमधील परिस्थिती सध्या असुरक्षित आहे, त्यामुळे परदेशी खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये खेळायला येऊ नये, असा सल्ला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं दिला आहे.

Oct 27, 2016, 05:47 PM IST

'अन्यथा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी अड्डे उद्धवस्त करू'

दहशतवाद्यांना वारंवार अभय देण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेनं सडकून टीका केली आहे.

Oct 23, 2016, 06:11 PM IST

पंतप्रधान मोदींनी मानले ब्राझिलचे आभार

पंतप्रधान मोदींनी मानले ब्राझिलचे आभार 

Oct 18, 2016, 12:10 AM IST

पाकिस्तानला दहशतवादी म्हणल्यामुळे चीनला मिरच्या झोंबल्या

पाकिस्तान दहशतवाद्यांचा गड असल्याची टीका गोव्यात झालेल्या ब्रिक्स परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

Oct 17, 2016, 10:02 PM IST

शेजारचा देश दहशतवादाचा गड, मोदींचं पाकिस्तानवर टीकास्त्र

गोव्यात भरलेल्या आठव्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला.

Oct 16, 2016, 04:39 PM IST

मुंबई हल्ल्यातील दोषींना शिक्षा द्या : अमेरिका

अमेरिकेने पाकिस्तानविरोधात भारताने केलेल्या सर्जिकल स्‍ट्राईकचं समर्थन करत त्याला आत्मरक्षणेचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. व्हाईट हाऊसच्या दक्षिण आशिया प्रकरणाचे प्रभारी पीटर लावोयने युद्ध प्रभावित अफगानिस्तानच्या शांतीला काश्मीर मुद्द्याशी न जोडत पाकिस्तानची याचिका फेटाळली आहे. 

Oct 13, 2016, 03:47 PM IST

पाकला आणखी एक झटका, मालदीवची सार्क परिषदेमधून माघार

दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला एकाकी पाडण्याची भारताची रणनीती सफल होतान दिसतेय. श्रीलंकेनंतर आता मालदीवनेही सार्क परिषदेतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय.

Oct 1, 2016, 11:14 AM IST

अमेरिकेने पाकिस्तानला फटकारले

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईकनंतर अमेरिकेनेही पाकिस्ताला दहशतवादावरुन फटकारलेय.

Sep 30, 2016, 11:01 AM IST

जिनके घर शीशे के होते हैं...सुषमा स्वराजांचा पाकिस्तानवर हल्लाबोल

संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला कठोर शब्दांमध्ये खडसावलं आहे.

Sep 26, 2016, 07:49 PM IST