IMD Weather Update : देशात हिवाळा, 'या' 7 राज्यांत पावसाळा; पाहा तुमच्या भागात कशी असेल परिस्थिती
IMD Weather Update : हवामानाचे सातत्यानं बदलणारे रंग पाहता, काय चाललंय काय? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. कारण हिवाळ्याची तयारी करून निघालेल्या अनेकांनाच अपेक्षित ठिकाणी पोहोचल्यावर पावसाचा सामना करावा लागत आहे.
Jan 17, 2023, 07:00 AM IST
Weather Update : मुंबईतील तापमानात विक्रमी घट; हवामान खात्यानं दिलेला इशारा सर्वसामान्यांवर करणार 'असा' परिणाम
Weather Update : हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस शहरात गारवा कायम असणार आहे. त्यामुळं नागरिकांनी आरोग्याचीही काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Jan 16, 2023, 07:43 AM IST
Weather Update : मुंबईत अचानक तापमान वाढ! दोन दिवसांनी होणार मोठी उथापालथ; स्वत:ला जपा
Latest Weather Update : देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट आलेली असतानाच. महाराष्ट्रातही याचे पडसाद दिसू लागले. पाहून घ्या पुढच्या दोन दिवसांमध्ये काय असेल परिस्थिती...
Jan 14, 2023, 07:31 AM IST
Weather Update : पर्यटनासाठी जानेवारी उत्तम; देशातील 'या' भागात तापमान उणे 2 अंशांहूनही कमी
weather update New year : यंदाच्या वर्षी (Rain Updates) पावसाचा मुक्काम चांगला वाढला होता. त्यामुळं थंडीसुद्धा चांगलीच मुक्कामी असेल असाच अनेकांचा समज होता. पण, तसं काहीच झालं नाही.
Jan 2, 2023, 07:07 AM ISTWeather and Rain Update : थंडीचे वाजले बारा; 'या' 10 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Weather Update : (America Snow Storm) अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर एकाएकी भारतामध्ये असणारी शीतलहर आणखी तीव्र झाली आणि थंडीचा कडाका वाढला असंच सर्वजण म्हणू लागले.
Dec 28, 2022, 12:54 PM ISTWeather Forecast: वर्षाचा शेवट हुडहुडीनंच; पुढील पाच दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा
Weather Update: हवामान खात्याच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नको, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी कुठे फिरण्यासाठी बाहेर जाण्याचा बेत आखत असाल तर आधी ही बातमी पाहा.
Dec 27, 2022, 06:57 AM ISTWeather News Today: हवामानाचं बदललेलं रुप रडवणार; कुठे वरुणराजाचा कहर, तर कुठे थंडीचा कडाका वाढणार
Weather Forecast: दर दिवशी बदलणाऱ्या हवामानानं पुन्हा एकदा त्याचे तालरंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये देशाच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Dec 5, 2022, 08:25 AM ISTCold Wave : अरेच्चा! मनालीहून राज्याच्या 'या' भागात जास्त थंडी; तापमानातील फरक मोठा
Maharashtra Weather : महाराष्ट्रात दीर्घकाळ मुक्कामी असणारा पाऊस आता कुठच्या कुठे पळाला आणि राज्यात हळुहळू हिवाळ्यानं (Winters in maharashtra) जोर धरला. दिवाळीच्या दिवसांपासून सुरु झालेली ही थंडी आता चांगलीच जोर पकडताना दिसत आहे
Nov 21, 2022, 10:36 AM ISTराज्यातील हवामानात मोठा बदल; पाहा कुठे नेमकी काय परिस्थिती
तापमानाचा पारा चांगलाच खाली
Nov 12, 2021, 10:25 AM ISTVIDEO| मुंबईकर उकड्यानं हैराण, तापमानाचा पारा वाढला
Mumbai Heat Wave IN Mumbai
Mar 25, 2021, 02:40 PM ISTमुंबई| अती उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा 'रेड अलर्ट' जारी
मुंबई| अती उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा 'रेड अलर्ट' जारी
Apr 30, 2019, 06:20 PM ISTचंद्रपूर| वाढत्या तापमानामुळे वाहने पेटण्याची संख्या वाढली
चंद्रपूर| वाढत्या तापमानामुळे वाहने पेटण्याची संख्या वाढली
Apr 18, 2019, 11:40 PM ISTमहाराष्ट्र गारठला; निफाडमध्ये सर्वात निचांकी तापमानाची नोंद
महाराष्ट्र गारठला; निफाडमध्ये सर्वात निचांकी तापमानाची नोंद
Dec 27, 2018, 08:05 AM ISTखानदेशाचा पारा वाढला, धुळ्याचं तापमान ४३ अंशांवर
खानदेशात सूर्यनारायण चांगलाच तापलाय. गेल्या तीन दिवसांपासून खानदेशात उच्च तापमानाची नोंद होतेय.
Apr 2, 2017, 11:02 PM IST