telugu cinema

ब्लॉकबस्टर 'पुष्पा 2' चित्रपट कसा बनवला? पाहा 2 मिनिटांचा BTS व्हिडीओ

भारतात सर्वात जास्त कमाई करणारा 'पुष्पा 2' चित्रपट कसा बनवला गेला? तुम्हाला जाणून घ्याचे असेल तर पाहा फक्त हा 2 मिनिटांचा व्हिडीओ. 

Jan 10, 2025, 01:06 PM IST

समांथा-चैतन्यसाठी दाक्षिणात्य सिनेसृष्टी एकवटली! 'आम्ही शांत राहणार नाही', म्हणत संतापले; नेमकं घडलंय काय?

South Industry Naga-Samantha Divorce Remark : समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटावर केलेल्या वक्तव्यावर दाक्षिणात्य चित्रपटांनी व्यक्त केला संताप... 

Oct 3, 2024, 11:52 AM IST

तिरुपतीच्या 'लाडूं'वरुन प्रकाश राज आणि पवन कल्याण भिडले, जोरदार शाब्दिक चकमक, अभिनेता म्हणाला 'मी परत आल्यावर...'

Tirupati Laddoo Controversy: तिरुपती मंदिरात (Tirupati Temple) मिळणाऱ्या लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या आरोपांनी देशात खळबळ उडवली आहे. दरम्यान यावरुन उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) आणि अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला आहे.

 

Sep 24, 2024, 07:43 PM IST

PHOTO : ना कपूर, ना बच्चन, हे भारतातील सर्वात श्रीमंत फिल्मी कुटुंब, 4 सुपरस्टारसह हजारो कोटींच्या संपत्तीचं मालक

India's Richest Filmy Family : चित्रपटसृष्टी आणि श्रीमंत कुटुंब म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर बच्चन किंवा कपूर कुटुंब येत. पृथ्वीराज कपूर यांच्या मुलांनंतर त्यांची नातवंडे बॉलिवूडवर राज्य करताना दिसत आहे. तर अमिताभ बच्चन यांचा वारसा त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि आता त्यांचा नातू अगस्त्य नंदा पुढे नेत आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, बच्चन किंवा कपूर कुटुंब हे सर्वात श्रीमंत नाही तर दक्षिण चित्रपटातील हे कुटुंब सर्वाधिक श्रीमंत आहे. 

Dec 9, 2023, 10:03 PM IST

कलाजगताने गमावले दिग्गज दिग्दर्शक; K. Viswanath यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन

K. Viswanath यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. 

Feb 3, 2023, 10:49 AM IST

...म्हणून कटप्पाने बाहुबलीला मारले!!!

मुंबई : राजामौलीच्या बाहुबलीने बॉक्स ऑफिसवर दाणादाण उडवली होती. 

Feb 7, 2016, 11:27 AM IST