telegram app

तुम्ही Telegram वापरता का? आधी ही बातमी वाचा

Telegram Users : भारतात मोठ्या प्रमाणात टेलीग्रामचा वापर केला जातो आहे. सर्वात सुरक्षित मेसेजिंग अॅप असल्याने अनेक महत्त्वांच्या कामासाठी वापरला जातो. पण यावर एक काम गुपचूप केलं जातं आहे. जर तुम्ही हे काम करत असाल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. 

Jan 31, 2023, 03:31 PM IST

WhatsApp Down! व्हॉट्सअ‍ॅपला पर्याय असलेले 'हे' 5 स्टार अ‍ॅप, जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपला (Whatsapp) तोडीसतोड असलेले 5 चॅटिंग प्लॅटफॉर्मबद्दल सांगणार आहोत. 

Oct 25, 2022, 04:43 PM IST

'WhatsApp पासून दूर राहा', कोण देतंय इशारा?

whatsapp vs telegram : टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव्ह (Pavel Durov) यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर धक्कादायक आरोप केला आहे.

Oct 7, 2022, 03:43 PM IST

Telegram App यूजर्संना दसरा गिफ्ट!

Telegram App : देशातील वापरकर्त्यांना पाठवलेल्या संदेशात, प्लॅटफॉर्मने सदस्यता शुल्क माफ करण्याची घोषणा केली. 

Oct 4, 2022, 02:55 PM IST

तुम्हाला टेलिग्रामवर नंबर बदलायचाय? 'या' सोप्या स्टेप्स करा फॉलो

तुम्ही इन्स्टंट मेसेजिंग अॅप टेलीग्राम देखील वापरता का? जर वापरत असाल आणि तुम्हाला त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा हे माहित नसेल, तर आज आम्ही तुम्हाला त्याची प्रक्रिया सांगणार आहोत

May 20, 2022, 03:50 PM IST

महिलांचे न्यूड्स 'या' ठिकाणी अजूनही शेअर केले जातात ; एकच खळबळ

बहुविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तितक्याच चित्रविचित्र पद्धतीचा कंटेंट पोस्ट केला जाऊ लागला

Feb 20, 2022, 04:22 PM IST