टीम इंडियाच्या 'पाक'विजयावर नानाची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 10:16 AM ISTटीम इंडियाच्या विजयावर संतोष जुवेकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2015, 08:15 PM ISTशिरीष कणेकर, टीम इंडियाच्या विजयावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2015, 08:14 PM ISTटीम इंडियाच्या विजयावर सुनंदन लेले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2015, 08:10 PM ISTटीम इंडियाच्या विजयासाठी सिद्धीविनायकाला साकडं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2015, 11:25 AM ISTवर्ल्डकप : भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट युद्ध
टीम इंडाया आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट युद्ध पाहायला मिळणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे रविवारच्या लढतीकडे लक्ष लागले आहे. वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिलाच सामना हा पाकविरोधात होत आहे. दरम्यान, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये येणारे दडपण हाताळण्यासाठी आमचे खेळाडू सज्ज आहेत, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सांगितले.
Feb 14, 2015, 10:35 PM ISTविश्वकप २०१५ : ऑस्ट्रेलियात शिवरायांचा गजर आणि ढोल ताशे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 14, 2015, 08:11 PM ISTटीम इंडियाला चिअरअप करण्यासाठी 'अस्मी'चं गाणं
टीम इंडियाला चिअरअप करण्यासाठी 'अस्मी'चं गाणं
Feb 12, 2015, 10:25 AM IST'मुलींपासून दूर राहा, फेसबुक-ट्विटर सांभाळून वापरा'
14 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. संघ व्यवस्थापनानं फेसबुक-ट्विटरच्या वापरात सावधगिरी बाळगण्याचे आणि महिलांपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय.
Feb 11, 2015, 04:46 PM ISTटीम इंडियात वर्ल्डकपसाठी कोण असतील पहिले ११ खेळाडू?
भारताला सर्वात आधी अभ्यास सामन्यात ऑस्ट्रेलियाने १०६ धावांनी हरवलं. आता भारताला अफगाणिस्तानसोबत आणखी एक सामना खेळावा लागणार आहे. या आधी महेंद्र सिंह धोनी पहिल्या ११ खेळाडू निवडणार आहे, यात स्पिनर्सचा जास्त समावेश असण्याची शक्यता वाढली आहे.
Feb 9, 2015, 02:03 PM ISTटीम इंडियाविषयी माजी क्रिकेटरचं परखड भाष्य
वर्ल्डकप क्रिकेटचं बिगूल लवकरच वाजेल, घोडामैदान जवळ असतांना माजी क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ यांनी टीम इंडिया थकल्यासारखी वाटतेय, आणि टीम चॅम्पियन टीमसारखी वाटत नसल्याचं म्हटलं आहे.
Feb 9, 2015, 10:10 AM IST'टीम इंडिया'च्या जर्सीला ग्राहक मिळेनात...
'वर्ल्डकप' अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे आता हळूहळू साऱ्यांवर क्रिकेटचा रंग चढायला सुरूवात होणार अशी आशा होती पण क्रिकेट रसिकांचा सध्याचा रंग जरा वेगळाच दिसतोय.
Jan 28, 2015, 07:06 PM IST'वर्ल्डकपमध्ये युवराजची कमतरता भासेल'
2011वर्ल्ड कप विजयाचा शिल्पकार ठरलेल्या युवराज सिंगची उणीव या वर्ल्ड कपमध्ये प्रकर्षाने जाणवेल, असं मत माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केलय. दरम्यान टीम इंडियामध्ये वर्ल्ड कप जिंकण्याची क्षमता असल्याचा विश्वासही त्यांनी 'झी' समूहाचं वृत्तपत्र असलेल्या 'डीएनए'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलाय.
Jan 21, 2015, 09:13 PM ISTसिडनीत क्लबमध्ये टीम इंडियाची पार्टी ऑल नाइट
सिडनीत क्लबमध्ये टीम इंडियाची पार्टी ऑल नाइट
Jan 10, 2015, 11:57 AM ISTसिडनीत क्लबमध्ये टीम इंडियाची पार्टी ऑल नाइट
धोनीची कसोटीमधून निवृत्ती आणि चार सामन्यांची कसोटी मालिका २-० ने गमाविल्यानंतर टीम इंडियाला याचं दुःख असेल असे तुम्हांला वाटत असेल पण असे काही नाही. आपले मस्त मगन मस्त मगन होऊन सिडनीतील एका क्लबमध्ये पार्टी ऑल नाइट म्हणत सुंदर बालांसोबत मजामस्ती करताना दिसत आहेत.
Jan 9, 2015, 07:59 PM IST