team india

टीम इंडियाच्या नावे 'सलग ऑल आऊट करण्याचा रेकॉर्ड'

 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताने एक नवा रेकॉर्ड केला आहे.  टीम इंडियाने आयरलँड टीमला ५० षटकांआधीच ऑल आऊट केलं. टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये लगोपाठ पाच टीम्सना ऑल आऊट केल्याचा रेकॉर्ड केला आहे. भारताच्या आक्रमक गोलंदाजीसमोर आयरलँडची टीम २५९ वर ऑल आऊट झाली. 

Mar 10, 2015, 12:21 PM IST

टीम इंडिया जिंकली, तर कुणाला 'मौका मौका'?

स्टार स्पोर्टसने आपला मौका-मौका प्रोमोची सिरीज सुरूच ठेवली आहे, ही सिरिज आणखी रंगतदार होतेय, मौका-मौकामध्ये आता आणखी एक ट्ववीस्ट आलाय, प्रोमोतील पाकिस्तानी समर्थक आता, टीम इंडियाच्या बाजूने उभा ठाकला आहे, हे गणित नेमकं काय आहे ते पाहा

Mar 8, 2015, 01:16 PM IST

टीम इंडियाला मोठा झटका, मोहम्मद शमीला दुखापत

 टीम इंडियाचा तेज तर्रार बॉलर मोहम्मद शमीला युएईविरुद्धच्या मॅचला मुकाव लागणार आहे. शमीच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापती झाली आहे.

Feb 27, 2015, 03:54 PM IST

थेट ऑस्ट्रेलियाहून : टीम इंडियाची फिल्डिंग लय भारी!

टीम इंडियाची फिल्डिंग लय भारी!

Feb 26, 2015, 07:13 PM IST

भारताने दाखवून दिले, कोणालाही हरवू शकतात - मॉर्कल

टीम इंडियाने मेलबर्नमध्ये दक्षिण आफ्रिकेला ज्या प्रकारे नमवले त्यावरून असे दिसून येते की ते विद्यमान वर्ल्ड कप चॅम्पियन टीम इंडिया कोणत्याही संघाला नमवण्याची ताकद ठेवतात, असे दक्षिण आफ्रिका ऑल राऊंडर एल्बी मॉर्केलने टीम इंडियावर स्तुतीसुमने वाहिली आहे. 

Feb 25, 2015, 08:39 PM IST

वर्ल्ड कप : 'डमी कॅच' पासून 'फिल्डिंग मॅच'पर्यंत टीम इंडियाचा आगळा सराव

टीम इंडियाने सरावाचा कंटाळवाण्या प्रकारांना पूर्णविराम देत ७५ मिनिटांचा एक आगळा वेगळा सराव केले. टीम इंडियातील सदस्यांनी या नव्या सरावाचा आनंदही घेतला. असे नाही की सरावाच्या पद्धतीत बदल करण्यात आला पण त्यात काही बदल करून त्याला अधिक इंटरेस्टिंग बनविण्यात आले. 

Feb 25, 2015, 05:58 PM IST

टीम इंडियाच्या जबरदस्त आत्मविश्वासामागे लपलेला चेहरा

वर्ल्डकप क्रिकेटमध्ये शिखर धवन शानदार खेळी करतोय, मात्र त्यांच्या यशाचं श्रेय हिसाकवण्याचा प्रयत्न वेस्ट इंडिजचा महान गोलंदाज मायकल होल्डिंगने केला आहे. मायकल होल्डिंग म्हणतात की, डावखुरा फलंदाज शिखर धवन हा भाग्यशाली आहे, कारण त्यांच्या आजूबाजूचे सदस्य समजदार आहेत, ते चांगल्या मेंटरची भूमिका पार पाडतात.

Feb 24, 2015, 09:35 PM IST

'तीन रुपये... तीन रुपये... टीम इंडिया तीन रुपये'

आधी पाकिस्तान आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेवर विजय... वर्ल्ड कपमध्ये भारताच्या या दमदार परफॉर्मन्समुळं भारतीय प्रेक्षक टीम इंडियावर फिदा आहेतच. शिवाय सट्टे बाजारातही टीमची व्हॅल्यू वाढलीय.

Feb 24, 2015, 04:18 PM IST

क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा आणखी एक इतिहास

वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कधीही न जिंकणाऱ्या धोनीच्या शिलेदारांनी, डीव्हिलिर्यस ब्रिगेडला लोळवलं. 

Feb 22, 2015, 11:16 PM IST

दक्षिण आफ्रिकेच्या मॅचमध्ये विराटचा नवा लूक!

वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियाचे क्रिकेटर पुन्हा मजा-मस्ती करतांना दिसले. रविवारी आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मॅचपूर्वी टीम इंडियाचे अनेक खेळाडू नेट प्रॅक्टिसपासून दूर राहिले. जिथं टीमचे डायरेक्टर रवी शास्त्री शॉपिंग मॉलमध्ये दिसले. तर भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली तेव्हा आपला लूक बदलत होता. 

Feb 20, 2015, 09:37 AM IST

टीम इंडियाचा सराव, दक्षिण आफ्रिका टीमचा आराम

टीम इंडिया उद्याच्या सामन्यासाठी जोरदार सराव करतेय, मात्र  दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आराम करणे पसंत केलंय. वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत येत्या रविवारी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा खरा कस लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर टीम इंडियाने जंक्‍शन ओव्हल मैदानावर बुधवारी जोरदार सराव केला. 

Feb 19, 2015, 08:46 PM IST

थेट मेलबर्नहून : टीम इंडियाचा कसून सराव

टीम इंडियाचा कसून सराव

Feb 19, 2015, 09:58 AM IST

पाक विजयानंतर जल्लोष केला नाही टीम इंडियाने

विश्व चषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सर्व देश या विजय उत्साहात न्हाऊन निघाला पण विजय साजरा करण्यासाठी धोनी अँड कंपनी यांच्याकडे वेळच नव्हता. अॅडलेडमध्ये रात्री उशीरापर्यंत भारतीय क्रिकेट प्रेमी विजय साजरा करीत होता. पण क्रिकेटर या हाइपपासून दूर जाऊ इच्छित होते. 

Feb 16, 2015, 08:21 PM IST