teachers

'48 तासात माघार, म्हटलं समजवून सांगावं...', निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज ठाकरेंनी शेअर केला Video

Raj Thackeray Video : इलेक्शन ड्युटीतून कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना (Mumbai teachers Election Duty) दिलासा दिला होता. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Feb 24, 2024, 04:29 PM IST

शिक्षकांना सर्वात मोठा दिलासा! राज ठाकरेंच्या प्रयत्नांना यश; अमित ठाकरेंनी शेअर केली 'ती' नोटीस

Big Relief To Teachers And Students In Mumbai: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरेंनीच यासंदर्भात एका पोस्टमधून माहिती दिली आहे. अनेकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया नोंदवून या कामासाठी मनसेचे आभार मानलेत.

Feb 23, 2024, 10:40 AM IST

महाराष्ट्रातील शिक्षकांची 'या' सक्तीच्या कामातून होणार सुटका? राज ठाकरे फक्त बोलले अमित ठाकरे थेट मंत्रालयात गेले

 Raj Thackeray : राज ठाकरे हे शिक्षकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. निवडणुकीच्या कामातून वगळावे अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. 

Feb 20, 2024, 08:14 PM IST

9 वी ते 12 पर्यंतच्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक

9 वी ते 12 पर्यंतच्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक असणार आहे, यामुळे आता शिक्षकांना  टीईटी परीक्षा द्यावीच लागणार आहे. 

Feb 13, 2024, 11:37 PM IST

मुलाचं स्कूल टीचरसोबत सुरु होतं अफेयर, आईने टेक्नोलॉजीच्या मदतीने पकडलं रंगेहात

Viral News : शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याची अफवा अनेक महिन्यांपासून शाळेत वाऱ्यासारखी पसरली होती. या गोष्टीची भनक जेव्हा त्या मुलाच्या आईला कळली तेव्हा तिने...

 

Dec 17, 2023, 10:38 PM IST

शाळेत आता मोबाईल वापराल तर खबरदार! विद्यार्थी नाही तर शिक्षकांना कडक इशारा

नाशिक महानगरपालिकेच्या शाळेत आता शिक्षकांना मोबाईल बंदी करण्यात आलेय. शाळेत येताना मोबाईल मुख्याध्यापकांकडे जमा करण्याची सक्ती शिक्षकांना करण्यात आलेय.

Sep 11, 2023, 07:03 PM IST

शिक्षकाने दिली अशी शिक्षा, पूर्ण करता-करता मुलगी बेशुद्ध, सहा दिवसांपासून ICU मध्ये

अभ्यास केला नाही किंवा वर्गात मस्ती केली की शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा देतात. पण काही वेळा ही शिक्षा इतकी कठोर असते की विद्यार्थ्याचं नुकसान होऊ शकतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका विद्यार्थिनीला शिक्षकाने अशी शिक्षा दिली की त्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

Jul 7, 2023, 09:38 PM IST

Bogus Student : राज्यातील 24 लाख 60 हजार विद्यार्थी बोगस, 60 शिक्षकांच्या नोकरीवर गदा?

Nagpur News : राज्यात जवळपास 24 लाख विद्यार्थी शिक्षणापासून मुकणार का असा प्रश्न निर्माण झाले आहेत. एका अहवालानुसार या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरलं आहे. 

May 17, 2023, 11:28 AM IST