teachers

तुमचं पाल्य बोगस शाळेत तर जात नाही ना? शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणारी बातमी...

विद्येचं माहेरघर पुण्यात बोगस शाळांचा सुळसुळाट, CBSE च्या 3 शाळा बोगस असल्याचा धक्कादायक प्रकार उघड

 

Jan 6, 2023, 06:45 PM IST

बोगस शिक्षकांनंतर आता शिक्षकांचा 'बदली' घोटाळा

हव्या त्या शाळेत पोस्टिंग मिळावी किंवा सोईनुसार नियुक्ती मिळावी यासाठी शिक्षकांनी बोगस दाखले (Teachers Transfer Scam) सादर केल्याचं समोर आलंय. 

 

Dec 5, 2022, 11:23 PM IST

रायगडमध्ये भीषण अपघात; शिक्षकांच्या पिकनिकची बस उलटून 7 जण जखमी

खोपोलीजवळ मुंबई-पुणे महामार्गावर बसला हा अपघात झाला आहे. बोरघाटात सायमाळ जवळ ड्रायव्हरचे बसवरूल नियंत्रण सुटले आणि बस उलटली. 

Nov 20, 2022, 05:31 PM IST

रॉक म्युझिकवर शिक्षकाचा झिंगाट डान्स, मुख्याध्यापकांनाही आवरेना... एकदा हा Video पाहाच

ज्या व्हिडीओमध्ये शाळेतील शिक्षकांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Nov 2, 2022, 07:08 PM IST
Pune TET Exam Only Four Percent Teachers Passed PT1M2S

VIDEO | राज्यात 96 टक्के मास्तर नापास

Pune TET Exam Only Four Percent Teachers Passed

Oct 22, 2022, 03:55 PM IST

शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' शिक्षकांची आता खैर नाही !

 Maharashtra Teachers :आता बातमी आहे शिक्षकांसाठी महत्त्वाची. दांडीबहाद्दर शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. 

Aug 6, 2022, 09:11 AM IST

TET exam Scam | TET घोटाळा प्रकरणी 7 हजार शिक्षकांवर बडगा; पहिल्यांदाच यादी समोर, पाहा यात तुमचं नाव तर नाही?

टीईटी घोटाळ्याप्रकरणी (Tet Exam Scam) मोठी परीक्षा परिषदेकडून आली आहे. टीईटी घोटाळ्याप्रकरणी बोगस शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या घोटाळ्यातील तब्बल 7 हजार 880 बोगस शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Aug 4, 2022, 08:58 AM IST
The Girl Was Not Allowed To Plant The Tree  As She Was Menstruating In Nashik Tryambak PT1M36S

धक्कादायक! मासिक पाळी सुरु असल्याने मुलीला झाड लावू दिलं नाही

The Girl Was Not Allowed To Plant The Tree As She Was Menstruating In Nashik Tryambak

Jul 26, 2022, 05:00 PM IST