teacher

'प्रबोधनकार ठाकरे' शाळेत ३२५ विद्यार्थ्यांसाठी ९ शिक्षक

कल्याण पूर्वेतील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 'प्रबोधनकार ठाकरे' या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने एकच शिक्षक दोन वर्गांना शिकवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शिक्षकांनी आता वेतन मिळत नसल्याने शिकवण्यास नकार दिलाय. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय. इंग्रजी शाळा खासगी संस्थेला चालवण्यासाठी देण्याची चर्चा सुरू आहे. 

Jul 11, 2017, 08:43 PM IST

संगणकाच्या पासवर्डसाठी दोन शिक्षक एकमेकांना भिडले

संगणकाच्या पासवर्डसाठी दोन शिक्षक एकमेकांना भिडले

Jul 8, 2017, 11:33 PM IST

या शाळेत शिक्षक करतात विद्यार्थ्यांना नमस्कार

भारतीय संस्कृतीत लहान ज्येष्ठांना नमस्कार करून त्यांचा आशिर्वाद घेतात. शिक्षकांनाही भारतात गुरूचा दर्जा आहे. पण मुंबईतील एका शाळेत याच्या उलट घडताना दिसतं. या शाळेत शिक्षकच विद्यार्थ्यांना नमस्कार करतात. ऋषिकुल गुरूकुल विद्यालयाचे हे चित्र रोज सकाळी पहायला मिळतं.

Jun 22, 2017, 05:43 PM IST

पाठीवरील दप्तराचं ओझं ३ किलोवरुन ३०० ग्रॅम

तसे ताशेरेही न्यायालयाने  वेळोवेळी ओढलेत. मात्र दप्तराचे ओझं कमी करण्याची एक अनोखी शक्कल अमरावतीच्या एका शिक्षकाने शोधली आहे. 

Mar 16, 2017, 02:27 PM IST

दारुच्या नशेत शिक्षक पतीनं केला शिक्षिका पत्नीचा खून

दारुच्या नशेत शिक्षक पतीनं केला शिक्षिका पत्नीचा खून

Mar 14, 2017, 09:00 PM IST

धक्कादायक ! पुण्यात शिक्षकाकडून शिक्षिका पत्नीचा खून

पुण्यात शिक्षकाकडून शिक्षिका पत्नीचा खून झाल्याची गंभीर घटना घडली आहे

Mar 13, 2017, 09:41 PM IST

शिक्षक-पोलिसांसमोरच लातूरमध्ये 'कॉपी' पॅटर्न

संपूर्ण राज्याला शिक्षणाचा आदर्श लातूर पॅटर्न देणाऱ्या लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा दहावी-बारावीच्या परीक्षेत जोरदार कॉप्या सुरु झाल्या आहेत.

Mar 7, 2017, 05:53 PM IST

लग्नाचं आमिष दाखवून विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबत नाही आहेत. पाथर्डी तालुक्यात लग्नाचं आमिष दाखवून विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आलाय.

Jan 16, 2017, 03:37 PM IST