पीएफवरील टॅक्स मागे घेण्याचे जेटलींचे संकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 08:31 PM ISTपीएफवरील पैशावर टॅक्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 09:59 AM ISTप्रदुषण कमी करण्यासाठी वाहन नोंदणी मर्यादीत करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2016, 11:46 PM IST'आम्ही कर भरणार नाही'; करदात्यांच्या नव्या संघटनेची घोषणा
मुंबई : भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनाच्या महाराष्ट्रातील नेत्या अंजली दमानिया आणि इंग्रजी रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार अॅलेक पदमसी एकत्र येऊन एक अनोखे आंदोलन करणार आहेत.
Feb 9, 2016, 11:00 AM ISTओळखा पाहू... सर्वात जास्त टॅक्स कुणी भरलाय?
यंदाच्या वर्षात सरकार दरबारी सर्वात जास्त कर जमा करणारा व्यक्ती कोण? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ओळखू शकता...?
Jan 29, 2016, 01:36 PM ISTदवंडी पिटवून केली कर चुकव्यांकडून वसुली
ठाणे : तुम्ही टॅक्स भरला नाही, तर सरकार काय करेल?
Jan 29, 2016, 11:57 AM ISTसमोसा खात असाल तर तुम्ही चैन करताय!
पटना : बिहारमध्ये समोसा खायचा असल्यास आता कर भरावा लागणार आहे....
Jan 14, 2016, 12:50 PM ISTइन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा आज अखेरचा दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2015, 10:56 AM ISTआज रात्री १२ पर्यंत भरू शकता आपला इन्कम टॅक्स रिटर्न
२०१४-२०१५ या आर्थिक वर्षासाठीचा वैयक्तिक आयकर परतवा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. सरकारनं यंदा आयकर परतावा भरण्यासाठीच्या मुदतीत आधीच एक महिन्याची मुदत वाढ दिली होती. त्यानंतर ही मुदत आजपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यामुळे आज मध्यरात्रीपर्यंत आयकर परतावा भरण्याची संधी तुमच्याकडे आहे.
Sep 7, 2015, 08:44 AM ISTजीएसटी करप्रणालीमुळे काय फरक पडेल, पाहा..
जीएसटी करप्रणालीमुळे काय फरक पडेल, पाहा..
Aug 11, 2015, 02:46 PM ISTविशेष संपादकीय : नाथा ‘बजरंगी’ला करमाफी नको आता!
महसूलमंत्री श्री. नाथाभाऊ खडसे यांस...
Jul 21, 2015, 09:49 PM ISTपासवर्ड यशाचा : सहकारी संस्थांमधील ठेवी आणि कररचना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 06:00 PM ISTक्रेडिट-डेबिट कार्डाचा वापर करा, करांत सूट मिळवा!
'प्लास्टिक मनी' अर्थात क्रेडिट आणि डेबिट कार्डाच्या माध्यमातून व्यवहार वाढावेत, यासाठी सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय लवकरच अंमलात येण्याची शक्यता आहे. यामुळे, डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी आणि काळ्या पैशाचा व्यवहार रोखण्यासाठी याचा फायदाच होणार आहे.
Jun 23, 2015, 04:13 PM ISTलोकसभेत मंजूर झाल्यानंतर 'जीएसटी' आज राज्यसभेत
संपूर्ण देशात एकच करप्रणाली वापरात आणणारं वस्तू आणि सेवा कर अर्थात (गुडस् अॅन्ड सर्व्हिस टॅक्स - जीएसटी) विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडलं जातंय. या विधेयकाला बुधवारी लोकसभेत मंजुरी मिळालीय.
May 7, 2015, 04:50 PM ISTपीएफमधील पैसे ५ वर्षांच्या आधीच काढले तर टॅक्स
तुम्ही तुमच्या पीएफ (निवृत्ती वेतन)मधील पैसे ५ वर्षांच्या आधीच काढलेत तर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे पाच वर्षांनंतर पैसे काढण्याचा विचार करावा.
Apr 24, 2015, 05:17 PM IST