tata ipl

Suryakumar Yadav चं शतक पाहून Virender Sehwag देखील भारावला, म्हणतो 'आम्ही आत्मविश्वासाने..'

Virender Sehwag on Suryakumar Yadav : अनेक दिग्गज खेळाडूंनी सूर्यकुमार यादवचे गोडवे गायले, अशातच आता टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने देखील सूर्याचं तोंडभरून कौतूक केलंय.

May 13, 2023, 05:30 PM IST

CSK vs LSG: चेन्नईच्या मैदानावर दोन 'कॅप्टन कूल' भिडणार; पाहा कोणाचं पारडं जड?

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants: काइल मेयर्स आणि निकोलस पूरन यांना उत्तर म्हणून मोईन अलीला सीएसकेच्या (CSK) संघात कायम ठेवण्याची शक्यता आहे. मिशेल सँटनर आणि रवींद्र जडेजा यांना लखनऊचे फलंदाज कसे खेळतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लखनऊ (LSG) कृष्णप्पा गौथमला संधी देणार का? याची उत्सुकता लागली आहे.

Apr 3, 2023, 07:01 PM IST

IPL मध्ये खेळाडूच नाही तर अंपायर्सही होतात मालामाल, पगाराचा आकडा ऐकून व्हाल हैराण

IPL 2023 जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलला सुरुवात झाली आहे. आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या दहा संघांचा प्रत्येक एक सामना खेळवला गेला आहे. आयपीएलमधील खेळाडूंना जितकं मानधन मिळतं तितकंच स्पर्धेतील अंपायर्सचीही कमाई असते.

Apr 3, 2023, 05:27 PM IST

Most No Ball in IPL: आयपीएल च्या इतिहासात 'या' गोलंदाजांनी टाकले सगळ्यात जास्त 'नो बॉल' जाणून घ्या..

7 Bowler with Most NO Ball in IPL: आयपीएल 2023 सुरू होऊन पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात रंगतदार सामने पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावावर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा विक्रम आहे. पण तो आयपीएल 2023 मध्ये संघाकडून खेळताना दिसणार नाही.  तसेच आयपीएलमधील सर्वात जास्त नो बॉल फेकण्याच्या विक्रम या गोलंदाजांच्या नावावर आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती...  

Apr 3, 2023, 02:40 PM IST

Video : विकेट न मिळाल्याने संतापला KKR चा गोलंदाज, रागाच्या भरात केलं असं की...

सामन्यात केकेआरचे गोलंदाज विकेट घेण्याचा खूप प्रयत्न करत होते. 

May 19, 2022, 07:46 AM IST

ऋषभ पंत आऊट होताच गर्लफ्रेंड चर्चेत, पाहा व्हिडीओ

अरेरे! ऋषभ पंतमुळे गर्लफ्रेंड ट्रोल...स्टेडियममधील 'या' व्हिडीओची चर्चा 

May 9, 2022, 05:51 PM IST

'मला खूप वाईट वागणूक...' IPL मधील दिग्गज स्फोटक खेळाडूचा मोठा गौप्यस्फोट

'माझ्यासोबत जे घडलं ते....', स्फोटक फलंदाजाचं धक्कादायक वक्तव्य 

May 8, 2022, 03:58 PM IST

प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी राजस्थान टीममध्ये मोठा बदल

पंजाब विरुद्ध सामना जिंकण्यासाठी राजस्थानची रणनीती, टीममध्ये मोठा बदल.... प्लेऑफचे दरवाजे खुले होणार?

May 7, 2022, 04:36 PM IST

IPL मध्ये नो बॉलवरून पुन्हा वाद, अंपायरवर संतापला कोहली

नो बॉलवरून संतापला कोहली, मॅचमध्ये अशी पकडली अंपायर आणि कीपरची चूक, पाहा व्हिडीओ 

May 1, 2022, 02:13 PM IST

IPL 2022 : अरेरे! चांगलं खेळूनही कोहलीच्या नावावर 'नकोसा' रेकॉर्ड

71 दिवसांनी पुन्हा फॉर्ममध्ये आलेल्या विराट कोहलीच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड

May 1, 2022, 01:37 PM IST

पंजाबला दिल्ली विरुद्ध सामन्यात टाळायची ही चूक, 'नाहीतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न'

दिल्ली विरुद्ध सामन्याआधी कगिसो रबाडाचं मोठं विधान

Apr 20, 2022, 04:14 PM IST

IPL दरम्यान हा धडाकेबाज खेळाडू घेणार संन्यास?

2019 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळला पण नशीब खराब... IPL दरम्यान संन्यास घेण्याच्या तयारीत

Apr 6, 2022, 03:43 PM IST

CSK vs KKR : व्यंकटेश अय्यरसोबत कोण करणार ओपनिंग?

चेन्नई विरुद्ध कोलकाता आज सामना, श्रेयस अय्यरने व्यंकटेशसोबत कोणाला द्यावी ओपनिंगची संधी? 

Mar 26, 2022, 04:08 PM IST