जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल दहशतवाद्यांच्या टार्गेटवर
मुज्जफराबादमध्ये त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्लॅन
Nov 7, 2019, 10:19 AM ISTमुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशान्यावर
देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा दहशवाद्यांच्या निशान्यावर असल्याचं समोर आलं आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना भारतातील प्रमुख शहरांवर हल्ले करु शकते. पण मुंबई ही त्यांच्या मुख्य निशान्यावर आहे. २६/११ हल्ल्यामागे असणाऱ्या या दहशतवादी संघटनेकडून मुंबईवर पुन्हा हल्ला करण्याची तयारी सुरु आहे. गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिल्यानंतर मुंबईतील सर्व मुख्य वास्तू आणि ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Oct 18, 2016, 05:17 PM IST