tarak mehta ka ulta chashma

'तारक मेहता...'तील दयाबेनचे नेटवर्थ ऐकून झोप उडेल!

Tarak Mehta Ka Ulta Chashma: दिशा वाकानी मालिकेत परतणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मीडिया रिपोर्टनुसार दिशा वाकानीची नेटवर्थ 37 कोटी रुपये इतकी आहे. 'तारक मेहता...'तल्या एका शोसाठी ती दीड लाख रुपये चार्ज करायची, असे एका रिपोर्टमध्ये आहे. वर्ष 2017 पर्यंत ती दरमहा 20 लाख रुपये कमावत होती.

Nov 21, 2023, 05:45 PM IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'या' कलाकारांचं मानधन माहित आहे का? बॉलिवूडपेक्षाही जास्त कमाई

TMKOC Actor's Salary Per Episode: आपल्या लोकप्रिय मालिकेतील कलाकार नक्की किती पगार घेतात हाही एक चर्चा विषय असतो. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील कलाकार नक्की किती मानधन घेतात? 

Jul 26, 2023, 08:00 PM IST

Taarak Mehta दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार, 'या' अभिनेत्रीसोबत झाला होता पहिला घटस्फोट

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. त्यातच आता तारक मेहता दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत. 

Feb 22, 2023, 02:42 PM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘दयाबेन’ परतणार!

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah:  एकापाठोपाठ एक अशा अनेक कलाकारांनी मालिकेला गुडबाय म्हटले असून, हे नेमके का घडत आहे? तसेच प्रसूती रजेवर गेलेली ‘दयाबेन’ अर्थात अभिनेत्री दिशा वाकाणी पुन्हा या मालिकेत परतणार असल्याची चर्चांनी जोर धरला आहे.   

Feb 15, 2023, 10:35 AM IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेला बाय बाय केल्यानंतर शैलेश लोढा आता नव्या भूमिकेत

Tarak Mehta New innings :लोकप्रिय हिंदी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta ka Ulta Chashma) या टीव्ही शोला तारक मेहता अर्थात शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी बाय बाय केले आहे. 

May 21, 2022, 11:41 AM IST

छोटे कपडे आणि मादक अदा, तारक मेहताच्या दया भाभीचा बोल्ड व्हिडीओ व्हायरल

दिशा वाकाणीच्या पुनरागमनाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांमध्ये तिचा एक थ्रोबॅक व्हिडीओ खूप चर्चेत आहे.

May 2, 2022, 10:37 PM IST

राजपाल यादव आणि जेठालालचं कनेक्शन जाणून म्हणाल, छे... हे कसं शक्य आहे ?

रोजच्या जीवनातील लहानमोठे प्रसंग घेत त्यांना काल्पनिक पात्रांशी जोडत मालिकेच्या स्वरुपात सादर करणं म्हणजे मोठी जबाबदारीच

Mar 23, 2022, 04:52 PM IST

दया बेनची सख्खी बहिणी अचानक चर्चेत, व्हायरल फोटो पाहून सगळेच चकीत

या शोमधील प्रत्येक पात्र दमदार अभिनयाच्या जोरदारवर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

Mar 9, 2022, 01:54 PM IST

ऑनस्क्रीन विकते पापड- लोणची; ऑफस्क्रीन मात्र करोडोंचा व्यवसाय, पाहा 'माधवी भिडे'ची कमाल

आहे त्यात आनंदी असणाऱ्या माधवीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे

Sep 20, 2021, 12:58 PM IST

हे माँ माताजी! सीरियलमध्ये आदर्श आजोबा निभावणारे चंपकचाचा यामुळे 'आदत से मजबूर'

टीआरपीच्या यादीमध्ये 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा शो नेहमीच पहिल्या दहामध्ये असतो

Jul 6, 2021, 10:59 PM IST

'तारक मेहता का...' मालिकेतील लेखकाची आत्महत्या

मालिकेतील लेखक अभिषेक मकवानाने आत्महत्या केली आहे

 

Dec 5, 2020, 09:29 AM IST

'हिंदी ही मुंबईत बोलली जाणारी भाषा', 'तारक मेहता' मालिका वादात

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका मराठीचा अपमान केल्याने वादात 

Mar 3, 2020, 06:15 PM IST

इतके आहे 'तारक मेहता..' मधील कलाकारांचं शिक्षण!

छोट्या पडद्यावर यशस्वीरीत्या १० वर्षे पूर्ण केलेली कॉमेडी मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा ची लोकप्रियता अजूनही सुतभरही कमी झाली नाही. 

Aug 4, 2018, 08:43 AM IST

१० वर्ष पूर्ण झाल्याने तारक मेहताच्या टीमचे दमदार सेलिब्रेशन

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेला १० वर्ष पूर्ण झाले. 

Aug 1, 2018, 02:33 PM IST

'चंपक चाचा' खऱ्या आयुष्यात असे दिसतात, पहा फोटोज..

 छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेला आज १० वर्ष पूर्ण झाली आहेत. 

Jul 28, 2018, 01:58 PM IST